सुप्रिया सुळे यांनी शरद पवार हे १९८० दशकात कर्नाटकचा विरोध असताना कशा पध्दतीने कर्नाटकात गेले होते, याचा किस्सा सांगितला. पण सुप्रिया सुळेंनी सांगितलेला किस्सा नक्की काय होता? शरद पवारांचा कर्नाटक दौरा कसा झाला? हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया…
राहुल गांधींनी कन्याकुमारी ते श्रीनगर ‘भारत जोडो यात्रा’ काढलीय. राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा आपल्या देशातली पहिलीच पदयात्रा नाही. यापूर्वी देखील अनेक दिग्गज नेत्यांनी पदयात्रा काढल्या आहेत. आणि त्या पदयात्रांनी देशाचं राजकरण बदलून टाकलं आहे. आता त्या यात्रा कोणत्या आहेत आणि त्या यात्रांनी भारताच्या राजकारणावर काय परिणाम केला ते पाहूया..
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. ते राजकीय सोयरिक ते राजकारणावर भरभरून बोलले.
‘मला खासदार व्हायचं नव्हतं…’ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘लेटस्अप सभा’ या कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. या मुलाखतीत लोकसभा निवडणूक लढणे, मतदारसंघाचा विकास, वडिल पालकमंत्री होणे यावर ते भरभरून बोलले. तसेच विरोधकांचा त्यांनी जोरदार समाचार घेतला.
कर्जतच्या घराचे काम सुरू असून लवकरच वास्तुशांती होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. तुमच्या घरातील मतदारांची नावे कर्जत-जामखेडच्या मतदार यादीत लागली का? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, निवडणूकीच्या वेळेसच याबद्दल मी जनतेला स्पष्ट सांगितले होते. आमचे अगोदर बारामतीला मतदान होते, आत्ताही आहे आणि यापुढेही राहणार आहे. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत […]