नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ध्वनी यंत्रणा बंद असल्याने जवळपास 55 मिनिटं सभागृह बंद राहिल्याचे दिसून आले. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, त्यांना वाट मोकळी करण्यासाठी कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणामुळे सभागृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांची वर्गाची चांगलीच धावपळ उडाली. तर अशा पद्धतीने सभागृह बंद राहणे ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत […]
जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची गड आला पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. कारण त्यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण […]
कृष्णपाषाणात घडवलेल्या तुकोबाच्या शिळामंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहू येथे झाले. हे मंदिर नेमकं कसं आहे? जाणून घेऊयात…
सिडनी : क्रिकेट म्हणजे सर्व अशक्यतांचा खेळ आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी मॅच कशी फिरेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. टी-20 क्रिकेट फलंदाजांना थोडं जास्तच महत्व असतं. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. कमी चेंडूत जास्त धावा कराव्या लागत […]
मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अजुर्न तेंडुलकर याने रणजी पदापर्णातच झंझावती शतक झळकावले आहे. अर्जुनने राजस्थानविरुद्ध झंझावाती शतक झळकावून गोव्यासाठी रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. यासह अर्जुनने त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अर्जुनने रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप सी सामन्यात गोव्यासाठी 7 व्या क्रमांकावर […]
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्याचा थरार रंगला. अखेर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चार धावांनी पराभव करत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-1 ने बरोबरी साधलीय. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने 20 धावा केल्या. 21 धावांचा पाठलाग करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघ 16 […]
ढाका : बांगलादेशविरूद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 409 धावा केल्या. तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. यानंतर मात्र विराट कोहली आणि ईशान किशनने जोडीने बांगलादेशच्या […]
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रावळपिंडीत खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. या सामन्यात स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या अधिक सपाट खेळपट्टीवर, सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी इंग्लंडने पराभवाची जोखीम पत्करण्यास मागेपुढे पाहिले नाही. पाकिस्तानसमोर 343 धावांचे लक्ष्य होते आणि चौथ्या […]
अहमदनगर : बॉलिवूड अभिनेते सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात करण्यात येणार आहे. बुधवारी या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. ‘सनी देओल यांची भेट घेतली व चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभेतील आमच्या विविध […]
मुंबई : घाशीराम कोतवाल हे मूळ नाटक आता युट्यूबवर उपलब्ध झालं आहे. मात्र युट्यूबवर हे माटक फक्त ३ दिवस पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्वरा करून हे नाटक पाहाव लागणार आहे. या संदर्भात संगीत नाटक अकादमी या युट्यूब चॅनेलवर माहिती देण्यात आली आहे. तर याच युट्यूब चॅनेलवर ते पाहता येणार आहे. मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर […]