बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील युवा शेतकरी षीमंत्र्याच्या भेटीला आले होते.कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटी दरम्यान त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी काळा ऊस आणला होता.मात्र शेतकरी इंजिनिअर कडून ऊसाची माहिती घेण्याआधीच तो धनंजय मुंडेंनी खाऊन पाहिला.हा ऊस खाण्यासाठी आयुर्वेदिक दृष्टीने गुणकारी आणि खाण्यास अत्यंत सोपा असल्याची माहिती दिली गेली.यावेळी ऊस उत्पादनातील नवनवीन प्रयोगांची माहिती घेऊन धनंजय मुंडेंनीही […]
भारतीय संहिते अंतर्गत लागू करण्यात आलेले ध्वजारोहणाचे नियम काय आहेत तेही पहा – – ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जाईल ती जागा योग्य असावी तर तिरंगा हा सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी फडकवावा. – कोणताही ध्वज तिरंग्याच्या शेजारी लावायचा असेल तर त्याची उंची तिरंग्यापेक्षा खाली किंवा कमी असावी – तिरंगा फडकवण्याच्या वेळेस बिगुल चा वापर करावा – […]
भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाली तरीही पाकिस्तान एक दिवस अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन का साजरा करतो याबद्दलच माहिती देणार आहात विश्लेषणात्मक व्हिडिओ आवर्जून पाहा.
15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर लेट्सअपने लोकांना स्वातंत्र्याबद्दल कितपत माहितीय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
भारताला स्वातंत्र्य हे 15 ऑगस्टला च का मिळाले? इतर तारखेला का नाही? याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत नक्की पाहा…
कैद्यांचे समाजात योग्य ते पुनर्वसन व्हावे या उद्देशाने पुण्यातील येरवड्यात खुल्या कारागृहाच्या जागेवर उपहागृहाचे सुरु करण्यात आलंय. या उपहारगृहात नागरिकांना वडापाव, समोसा, पावभाजी, मिसळ, भजी, चहा, कॉफी, पुलाव, पोळी-भाजी इत्यादी पदार्थ मिळणार आहेत.
अजितदादा सोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का? जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्या किती खर्या आणि किती खोट्या या बद्दल जाणून घ्या.
अहमदनगरमधील आगडगावमध्ये एकाच वेळी 600 जावयांचं धोंडे जेवण घालण्यात आलं आहे. काळभैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
जून महिन्यात पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज चुकल्याने सोशल मीडियावर मोठे ट्रोल झाले होते. हवामान अंदाज चुकला तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी घेणार का? कृषी कंपन्यांनी खरंच गाडी भेट दिलीय का? यासह विधिध विषयावर पंजाबराव डख यांनी लेट्सअप मराठीशी साधलेला दिलखुलास संवाद…
गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नक्की काय आणि कशी काळजी घ्यावी? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा…