‘लेट्सअप’ च्या पहिल्या दिवाळी अंकानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
‘लेट्सअप’च्या पहिल्या दिवाळी अंकानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी खास मुलाखत दिली.
शरद पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने चालते? अजित पवार हे का दुरावले, या सह अनेक प्रश्नांची उत्तरे समजावून घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची मुलाखत नक्कीच पहा
संघर्ष यात्रेनिमित्त दमदार आमदार रोहित पवार यांची लेट्सअपने खास मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांवर थेट बोलणारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लेट्सअप सभेत रोखठोक मुलाखत दिली. शरद पवारांना सोडून जाणाऱ्या अजित पवार गटाला जितेंद्र आव्हाडांनी चांगलेच ठणकावले आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी, भाजपबरोबर जाण्यासाठी शरद पवारांना आमदारांनी लिहिलेले पत्र कुठे आहे? यासह ठाण्यातील राजकारणावर जितेंद्र आव्हाड हे भरभरून […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला शरद पवार यांच्या विरोधात ठाम निर्धार. भाजप सोबत जाण्याचा आम्ही बहुमताने निर्णय घेतला. त्यामुळे पवारांच्या विरोधात वेळप्रसंगी आक्रमकपणे लढू, अशा शब्दांत तटकरे यांनी आव्हान दिले. अनेक राजकीय घडामोडी उलगडून सांगणारी ही मुलाखत पाहायला विसरू नका.
पंकजा मुंडे आणि राज्य भाजपमधील नेते यांच्यामध्ये मतभेद आणि छुपा वाद असल्याचं अनेकदा त्यांचे वक्तव्य, नाराजी, पंकजांची अनेक व्यासपीठांवरील अनुपस्थिती यावरून दिसून येत. त्यात पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली. काही दिवसांपूर्वीच या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा […]
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची रोखठोक मुलाखत लवकरच लेट्सअप मराठीवर…
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय. मात्र मराठा आरक्षण हा काही आजचा प्रश्न नाही तर याला 40 वर्षांचा इतिहास आहे. या आरक्षणासाठी ५८ मुक मोर्चे निघाले, अनेकांनी यासाठी लढे दिले, त्यानंतर मराठ्यांना २०१८ मध्ये आरक्षण मिळालं… मात्र ते सुप्रीम कोर्टात वैध ठरलं नाही. त्यामुळे आता मराठा समाज हा पेटून उठाला आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास […]
आजच्या सुपरफास्ट टेक्नॉलॉजीच्या युगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीचचे अन् तितक्याच सुपरडुपर टेक्नॉलॉजीचे अनेक चमत्कार आपण ऐकले आणि पाहिलेही असतील. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधणं असो, या सगळ्या गोष्टी AI च्या मदतीने अगदी सोप्या वाटू […]