कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची रोखठोक मुलाखत लवकरच लेट्सअप मराठीवर…
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलाय. मात्र मराठा आरक्षण हा काही आजचा प्रश्न नाही तर याला 40 वर्षांचा इतिहास आहे. या आरक्षणासाठी ५८ मुक मोर्चे निघाले, अनेकांनी यासाठी लढे दिले, त्यानंतर मराठ्यांना २०१८ मध्ये आरक्षण मिळालं… मात्र ते सुप्रीम कोर्टात वैध ठरलं नाही. त्यामुळे आता मराठा समाज हा पेटून उठाला आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास […]
आजच्या सुपरफास्ट टेक्नॉलॉजीच्या युगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीचचे अन् तितक्याच सुपरडुपर टेक्नॉलॉजीचे अनेक चमत्कार आपण ऐकले आणि पाहिलेही असतील. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधणं असो, या सगळ्या गोष्टी AI च्या मदतीने अगदी सोप्या वाटू […]
भारताच्या चांद्रयान तीन च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत इस्रोला भेट दिली. मोदींच्या या इस्रो दौऱ्यात अनेक घोषणा केल्या. या घोषणेत मोदींनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 उतरलेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल असे जाहीर केले. तर चांद्रयान 2 चंद्राच्या ज्या भागापर्यंत पोहोचल होतं त्या भागाला तिरंगा म्हणून ओळखलं […]
Prakash Ambedkar : राज्यातील राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांची सडेतोड मुलाखत
भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पुढील चार महिने अत्यंत खास असणार आहेत. कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशिया कप तर ऑक्टोबरमध्ये लगेचच वर्ल्डकप आणि तोही भारतात खेळवला जाणार असल्याने क्रिडारसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यादरम्यान आता एक मुद्दा चर्चेला आला आहे. तो म्हणजे टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आणि चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाचं न सुटणारं कोड. ज्या […]
भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक जुने आणि दिग्गज नेत्यांना बाजूला सारलं जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सख्य नसलेल्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia ) यांचाही नंबर लागण्याची परिस्थिती निर्माम झाली आहे. गेल्या दोन दशकात राजस्थानात भाजपचा (BJP) मुख्य चेहरा वसुंधराराजे या आहेत. परंतु त्यांचा विधानसभेच्या निवडणूक […]
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेशाचं कधी आणि कसं ठरलं? यावर भाष्य केलं. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होत्या.
अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरु आहे.या मंदिराच्या सौदर्यात भर घालण्याचे काम नगरच्या एका कलाकारांकडून केले जात आहे. नगरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे जगविख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांची कलाकृती ही अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिरामध्ये झळकणार आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी विविध मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली.