- Letsupp »
- Author
- shrikant letsup
shrikant letsup
-
Independence Day 15 ऑगस्टलाचं का आहे? पाहा व्हिडिओ
भारताला स्वातंत्र्य हे 15 ऑगस्टला च का मिळाले? इतर तारखेला का नाही? याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत नक्की पाहा…
-
कैद्यांच्या पुनर्वसनासाठी ‘येरवड्या’चा भारी उपक्रम
कैद्यांचे समाजात योग्य ते पुनर्वसन व्हावे या उद्देशाने पुण्यातील येरवड्यात खुल्या कारागृहाच्या जागेवर उपहागृहाचे सुरु करण्यात आलंय. या उपहारगृहात नागरिकांना वडापाव, समोसा, पावभाजी, मिसळ, भजी, चहा, कॉफी, पुलाव, पोळी-भाजी इत्यादी पदार्थ मिळणार आहेत.
-
भाजपला जयंत पाटील का हवेत?
अजितदादा सोबत आले तरी, जयंत पाटलांसाठी भाजपचा आटापिटा का? जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्या किती खर्या आणि किती खोट्या या बद्दल जाणून घ्या.
-
काय ते धोंडे जेवण, काय तो पाहुणचार… ‘अधिकमास’ एकदम ओके!
अहमदनगरमधील आगडगावमध्ये एकाच वेळी 600 जावयांचं धोंडे जेवण घालण्यात आलं आहे. काळभैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
-
हवामान अंदाज चुकला तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी घेणार का?
जून महिन्यात पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज चुकल्याने सोशल मीडियावर मोठे ट्रोल झाले होते. हवामान अंदाज चुकला तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी घेणार का? कृषी कंपन्यांनी खरंच गाडी भेट दिलीय का? यासह विधिध विषयावर पंजाबराव डख यांनी लेट्सअप मराठीशी साधलेला दिलखुलास संवाद…
-
डोळे आल्यानंतर कशी काळजी घ्यावी? पाहा!
गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नक्की काय आणि कशी काळजी घ्यावी? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा…
-
पंजाबराव डख यांना कृषी कंपन्यांनी खरंच गाडी दिलीय का?
हवामान अंदाज चुकला तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? पंजाबराव डख यांना कृषी कंपन्यांनी खरंच गाडी दिलीय का? शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज कसा ओळखायचा? यासह विविध विषयावर हवामान अभ्यासक पंजाबराव डख लवकरच लेट्सअप मराठीवर…
-
रविकांत तुपकर खरंच नाराज आहेत? शेट्टी म्हणतात…
रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी खुलासा केला आहे. ते लेट्सअपसोबत बोलत होते.
-
IPS अधिकाऱ्याची अवघ्या 3 तासांत बदली; तुकाराम मुंढेंचाही मोडला रेकॉर्ड
IPS अधिकारी प्रभाकर चौधरी यांची आतापर्यंत आठ वर्षात 18 वेळा बदली झालीय तर तुकाराम मुंढे यांची 18 वर्षांत 22 वेळा बदली झालीय. मुंढेंचा रेकार्ड मोडणारे आणि योगी सरकारला नकोसे झालेले प्रभाकर चौधरी नेमके कोण आहेत? या व्हिडिओमधून पाहूया…
-
‘डायरी’मुळे राजकारण पणाला लागलेली ‘5’ प्रकरण
देशाच्या राजकारणात कथित डायरी किंवा पत्राने राजकीय भूकंप झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. इतिहासाची पाने पालटली तर त्यामध्ये अशा अनेक डायरीचे किस्से आढळून येतात. यात काहींची राजकीय कारकीर्द पणाला लागली तर काहींची खुर्ची गेली. तर काहींना तुरुंगातही जावं लागलं.









