शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांची रोखठोक मुलाखत, लवकरच…
राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे शरद पवार आणि अजितदादा असे दोन गट पडले आहे. यामुळे दोन्ही गटाकडून (Nationalist Congress Party) संघटनेत बडतर्फीची कारवाई सुरु आहे. नेते भांडत आहे, आम्हा कार्यकर्त्यांची चूक काय? असा सवाल बडतर्फीनंतर कार्यकर्ते उपस्थित करत आहे. दौंड येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (vaishali nagwade) यांच्यावर पक्षाकडून बडतर्फीची कारवाई होताच त्यांच्या मनातली […]
भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेकडे अख्या जगात लक्ष लागून आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 हे अंतराळात प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान 3 या नव्या मिशनचा भारताला काय फायदा होणार? याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
Saamana On PM Modi : आपलाच देश, आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते, अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीकेचे बाण सोडले आहे. ‘सामना’च्या (Saamana) अग्रलेखातून (Agralekh) प. बंगालच्या निवडणुका तसेच भाजपने कसा हिंसाचार घडवला? यावर भाष्य करण्यात आलं आहे. मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत […]
WI vs IND 1st Test : गोलदाजांनंतर फलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्याने दुसऱ्याच दिवशी भारताने कसोटीवर (Team India) पकड मजबूत केली आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया 2 बाद 312 धावांवर खेळत होती. सध्या टीम इंडियाकडे एकूण 162 धावांची आघाडी आहे. यशस्वीचा वेस्ट इंडिजमध्ये पराक्रम ! पहिल्या दिवशी वेस्टइंडिजचा डाव अवघ्या 150 […]
बाईपण भारी देवा चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
जागतिक दर्जाच्या ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट 2023 या महोत्सवात मराठी चित्रपट बाजार विभागातून मंगेश बदर दिग्दर्शित ‘मदार’ या चित्रपटाची निवड झाली होती. पुण्याचे पिफ ते फ्रान्सचे कान्स असा प्रवास राहिलेल्या दिग्दर्शित ‘मंगेश बदर’ची EXCLUSIVE मुलाखत..
पक्षांतर बंदी कायदा, आगामी अधिवेशन तसेच त्रिशुळ सरकारबद्दल बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना सरकारचा चांगला समाचार घेतला. लेट्सअपचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी त्यांच्याशी खास संवाद साधला होता.
घरची परिस्थिती बेताची असताना माधव गर्जे नावाच्या तरुणाने वडिलांच्या कष्टाच्या जाणीव ठेवत घवघवीत यश मिळवलं आहे. त्याची यशोगाथा नक्की पाहा…
छोट्या मेडिकल दुकानापासून ते क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरची चेन उभारणाऱ्या Rajesh Mutha यांची ही कहाणी. लवकरच पाहा LetsUpp Business Maharajasमध्ये