शपथविधी अचानक कसा झाला? राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी सांगितली इनसाईड स्टोरी…
पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप भुजबळांनी केला. त्यांच्या आरोपाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून 1957 ला निवडून आलेले काँग्रेस खासदार केशवराव जेधे यांचे 1960 मध्ये निधन झाले होते. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांचे थोरले बंधू ॲड. वसंतराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण शरद पवार यांनी थोरल्या भावाच्या विरोधात प्रचार केला होता.
महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यावरून सोशल मीडियावर होणारा मीम्सचा जोरदार पाऊस, ही काही नवीन गोष्ट नाही. शिवसेनेतील बंडा नंतरही सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. त्यातच आता विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला. अजित पवारांचा हा शपथविधी आणि त्यावर नेटकऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर पडणारा जोरदार पाऊस… या पैकी काही […]
परिस्थितीची जाण ठेवत मोठ्या पॅकेजमध्ये काम करण्याची संधी असताना मध्यप्रदेशच्या आदिवासी भागात काम करणाऱ्या पुण्यातल्या स्नेहलची ही स्टोरी…
पुण्यातील दांडेकर पूल भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तथा रिक्षाचालक संदीप काळे याच्याकडे शरद पवार यांच्या नावाची रिक्षा आहे. ही रिक्षा पाहण्यासाठी खुद्द पवार आले होते. यावेळी त्या कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे बजेट अडीच लाखांवरुन 5 लाखापर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र यासाठी सरकार खर्च कसा करणार? हा मोठा प्रश्न आहे.
विरोधकांमध्ये भावी मुख्यमंत्र्यांच्या सुरु असलेल्या स्पर्धेवरुन भाजपने चांगलीच संधी साधली.
मुंबई महापालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने टाकलेल्या छापेमारीत सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे. हे सूरज चव्हाण नक्की कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भालके राष्ट्रवादी पक्ष का सोडणार आहेत? याबाबत लेटस्अपशी बोलताना स्पष्ट केलं आहे.