माऊलींच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. यावेळी लेट्सअपचे प्रतिनिधी विष्णू सानप यांनी काही वासुदेवांशी संवाद साधला.
भाजप आमदार नितेश राणे यांची सडेतोड मुलाखत, लवकरच…
शनिवारी देहूतून संत तुकारामांच्या पालखीचं पंढरपूकडे प्रस्थान झालं. यावेळी मायकल या परदेशी पाहुण्याला देखील वारीची भूरळ पडल्याचं पाहायाला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली व पक्षाचे संस्थापक सदस्य आता कुठे आहेत? याबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची एक ऑडिओ क्लिपची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत खैरेंनी कार्यकर्त्यांने आवाज कमी म्हणताच डरकाळी फोडली आहे. या क्लिपला लेट्सअप माध्यम दुजोरा देत नाही.
मुंबईमधील दोन तरुण चक्क ऑडी कारमधून चहा विकत आहेत. या ऑडी चहा आणि ऑडी चायवाल्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील नेत्र विभागातील 9 डॉक्टरांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र हे प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घेऊयात.
गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दंगलीबद्दल प्रश्न विचारले असता लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी सविस्तर माहिती दिली. ते लेट्सअपसोबत बोलत होते.
नृत्यांगना गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा काही संघटनांनी दिला होता. त्यानंतर यावर चांगलंच राजकारण तापलं. तिचं समर्थन करण्यासाठी तिचं मूळगाव एकवटलंय.
दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची माहिती. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.