विरोधकांमध्ये भावी मुख्यमंत्र्यांच्या सुरु असलेल्या स्पर्धेवरुन भाजपने चांगलीच संधी साधली.
मुंबई महापालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने टाकलेल्या छापेमारीत सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे. हे सूरज चव्हाण नक्की कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भालके राष्ट्रवादी पक्ष का सोडणार आहेत? याबाबत लेटस्अपशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ‘न्यूज अरेना’ इंडिया या संस्थेने एक सर्व्हे केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर शाळेतील शिक्षक लहू बोराटे यांची 12 वर्षानंतर बदली झाली. निरोप देतेवेळी बाया बापडे, चिमुकले अन् अख्खं गाव हमसून हमसून रडत असल्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता भाजपमधील विखे-कोल्हे यांच्यातील संघर्ष आगामी काळात नेमकं काय वळण घेणार? कोल्हे-थोरातांची युती विखेंची पुढेही जिरवणार का? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा…
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, त्याच पार्श्वभूमीवर लेट्सअप प्रतिनिधी यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्याशी संवाद साधला.
आगामी विधानसभेसाठी श्रीगोंदा मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे चाचपणी करत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय सांगतायत राजकीय गणितं ? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा
ठाकरे गटाच्या युवा नेत्या अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यात शाईफेक करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.
माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग घेतला.