The Archies : द अर्चिज (The Archies) हा चित्रपट अनेक स्टार किड्सला लॉन्च करणारा चित्रपट ठरला त्याचबरोबर तो इतर नवोदित कलाकारांना संधी देणार आहे चित्रपट ठरला यातीलच इंटरनेटवरील सर्वात व्यस्त जैन जी अभिनेत्री कलाकार म्हणजे आदिती सहगल उर्फ डॉट. डॉटच्या आर्चीज च्या गाण्यांनीही भारतीय संगीत चार्टमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे! जाहीर पाठिंबा देतो, नार्वेकरांना हाकला; […]
Abhishek Kapoor : दिग्दर्शक अभिषेक कपूर ( Abhishek Kapoor) तब्बल चार वर्षांनी चित्रपट दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहेत. ‘शराबी’ या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन ते करणार आहेत. अलीकडेच अजय देवगण, आमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत त्याच्या नवीन प्रोजेक्टचे चित्रीकरण पूर्ण केल असून याच दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं. ‘सरकारकडून माझ्यावर ट्रॅप लावला जातोय’; मुंबईतील आंदोलनाआधी जरांगेंचा […]
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटातील भव्यदिव्य गीत ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या […]
Kanni New Poster : मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारा ‘कन्नी’ (Kanni New Poster) हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर देखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. Sonu Sood […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी देखील त्याने अशीच एक भूमिका घेत एअरलाईन स्टाफला पाठिंबा दिला आहे. त्याचं झालं असं की, थंडी आणि धुक्यामुळे अनेक फ्लाइट्सना उशीर होत आहे त्यामुळे प्रवाशांकडून एअरलाइन्सवर टीका होत आहे. आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था […]
Maharashtra Award : संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार (Maharashtra Award) सन 2023 आणि राज्य शासनाच्या वतीने तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आंबेडकरांमुळेच 2019 ला आमचे 9 खासदार पराभूत, यावेळी त्यांनी…; पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टचं सांगितलं यावर्षी […]
Prithviraj chavhan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavhan) म्हणाले की, 2019 ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नऊ खासदारांचा पराभव झाला होता. त्यामुळेच भाजपचे नाव खासदार निवडून आले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष इंडिया आघाडीमध्ये असलाच पाहिजे. दावोसच्या खर्चावरून ठाकरेंनी शिंदेना घेरले ! आता सुप्रिया सुळेंची […]
Disqualification Mla : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारही पात्र आहेत. असा निर्णय नार्वेकरांनी दिला. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) हे 16 तारखेला स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी जाणार आहेत. या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार […]