Lok Sabhe Election देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी 13 मे रोजी पार पडणार आहे.
Prerana Arora ‘हिरो हिरोईन' या चित्रपटासाठी चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोरा ( Prerana Arora ) हिने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Madhuri Dixit सुधीर फडकेंचा संगीतमय प्रवास 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट प्रदर्शित झाला. माधुरी दीक्षितने हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं.
Raj Thackery यांनी पुणे लाकसभा मतदारसंघाचे महायुती आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
Rashi Khanna या चित्रपटातील अभिनेत्री राशी खन्नाने चित्रपटातील शूटमध्ये घडलेली खास गोष्ट सांगितली. तसेच तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Ankush Chaudhari मराठीतील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी ( Ankush Chaudhari) नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jayant Patil यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा का दिला? त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
Shrimant Dagadusheth अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
Life Line 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'लाईफ लाईन' ह्या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच सोशल मीडिया वरून घोषणा करण्यात आली आहे.
Shrikanth हा चित्रपट रिलीज झाला आहे. यातून राजकुमार रावने पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले की, तो अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे.