Short And Sweet : शॉर्ट अॅन्ड स्वीट हा वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. मात्र यामध्ये प्रेमकथा देखील दाखवण्यात येणार आहेत. त्यातच आता चित्रपटातील ‘मी एकटी’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे […]
Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यसरकारवर कंत्राटी भरती वरून टीका केली. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं हे सरकार दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. काय म्हणाले नाना पटोले? ‘हे सरकारच […]
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Weather Update ) दडी मारल्यानंतर आता ऑक्टोबर हिटने डोके वर काढले आहे. ऑक्टोबर हीट राज्यातील काही भागांमध्ये जाणवायला सुरूवात झाली आहे. मात्र आता संपूर्ण राज्यात पुढील 10 दिवसांत प्रचंड उष्णता वाढणार आहे. तर त्यानंतर ही उष्णता हळूहळू कमी होईल. असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. गोंदियात […]
PM Modi : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे. सध्या राज्यात आणि देशात सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्ष आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी सभा घेत आहेत. त्यात आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बीडमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि कॉंग्रेस […]
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांच्या आगामी चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट मिळालं आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय, अफगाण संघाला 8 विकेटने हरवले आगामी चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच! ‘कल्कि […]
Sharad Pawar : मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांबाबत (Sharad Pawar) एक गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटातील आमदारांनी आणि विशेषतः छगन भुजबळांनी शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना 2014 च्या शरद पवारांच्या भाजपच्या पाठिंब्याबाबत एक गौप्यस्फोट केला […]
Mumbai Traffic : मुंबई शहर आणि वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) हे एक समीकरणच आहे. त्याचा त्रास सामान्यांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींना देखील होत असतो. याचच एक उदाहरण म्हणजे हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव. तिने मुंबईतील वाहतूक कोंडीवर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर संतप्त पोस्ट केली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 272 धावांवर रोखले, बुमराहचा विकेटचा ‘चौकार’ काय म्हणाली […]
Sharad Pawar : राज्यसरकारच्या दत्तक शाळांच्या मुद्द्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) एक खळबळजनक दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकार राज्यातील शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक पद्धतीने देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारवर विविध स्तरावरून टीके झोड उठली होती. त्यात आता शरद पवारांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या दाव्यानं खळबळ… राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे […]
Tiger 3 : किंग खानच्या जवाननंतर आता भाईजान सलमान खानचा टायगर 3 (Tiger 3) देखील बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता भाईजानचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यामध्ये सलमानचा नवा लूक समोर आला आहे. दरम्यान मंगळवारी 10 ऑक्टोबरला चित्रपटातील नायिका […]
Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्याने आणि पोस्टमुळे चर्चेत असणारा अभिनेता किरण माने याने देखील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. काय म्हणाला किरण माने? अभिनेता किरण माने याने त्याच्या […]