Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) येथे महसूल भवन इमारतीचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महसूल भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. MP Election 2023 […]
Bhairavi Vaidya Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya Passed Away) यांचं निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्या गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांनी जवळपास 45 वर्ष मनोरंजनसृष्टीमध्ये काम केलं आहे. Dance Plus साठी स्पर्धक सज्ज, नवा […]
Dance Plus : डान्स प्लस (Dance Plus) या रिअॅलिटी शोने प्रत्येक सीजनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यात आता या कार्यक्रमाचा सातवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या सहाव्या सीजनने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते त्यानंतर आथा प्रेक्षकांना देखील या सातव्या सीजनची उत्सुकता लागली होती. अखेर हा सीजन येणार असल्याची घोषणा झाली आहे. जुना शिरस्ता […]
Kuch Kuch Hota Hai : कुछ कुछ होता हैं (Kuch Kuch Hota Hai) या चित्रपटाविषयी 90 च्या दशकातील पीढीच्या अनेक आठवणी आहेत. तसेच या चित्रपटाने मैत्री आणि प्रेम यांच्या नव्या व्याख्या तरूणाईला दिल्या. त्यामुळे शाहरूख, काजोल आणि राणी मुखर्जी या त्रिकुटाला तरूणांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले होते. तसेच आजही या चित्रपटाची आणि या जोडीची क्रेझ चाहत्यांमध्ये […]
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. …म्हणून अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी इस्त्रायल […]
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली होती. त्यानंतर आता […]
Farzi 2 : फर्जी या वेब सिरीजने ओटीटीवर धुमाकुळ घातल्यानंतर आता फर्जी 2 (Farzi 2) देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं वक्तव्य अभिनेता शाहीद कपूर याने एका मुलाखतीत केलं आहे. त्यामुळे आता चाहत्यांना फर्जी 2 वेब सिरीजची उत्सुकता लागली आहे. कारण फर्जी वेब सिरीज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर आता फर्जी 2 कडून देखील त्यांच्या […]
National Cinema Day : उद्या 13 ऑक्टोबर 2023 राष्ट्रीय चित्रपट दिन ( National Cinema Day) आहे. यानिमित्त अनेकदा निर्मात्यांकडून चाहत्यांना गिफ्ट दिलं जात. त्यात आता राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शाहरूख खानने देखील आपल्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. काय आहे हे गिफ्ट जाणून घेऊ… शाहरूखचं चाहत्याना गिफ्ट… बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हटले […]
TYFC Collection : ‘थॅंक यू फॉर कमिंग’ (TYFC Collection) या चित्रपटाची देखील रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडींग’ चित्रपटाप्रमाणे चांगलीच चर्चा झाली. तसेच ‘वीरे दी वेडींग’ आणि ‘थॅंक यू फॉर कमिंग’ ची तुलना देखील झाली. कारण याही चित्रपटामध्ये पाच अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळाली आहे. तशीच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि स्वरा भास्करची […]