Karnataka Assembly Election : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. यामध्ये पंतप्रधान […]
Maharashtrian Students in Manipur violence : मणिपूरमधील हिंसक संघर्षांदरम्यान गुरुवारी भाजप आमदार वुंगझागिन वाल्टे (MLA Vungzagin Walte) यांच्यावर इम्फाळमध्ये (Imphal) जमावाने हल्ला केला. भाजप आमदार वुंगजागिन वाल्टे हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांची भेट घेऊन राज्य सचिवालयातून परतत असताना हा हल्ला झाला. आमदाराची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारासाठी एअरलिफ्टने नवी दिल्लीला […]
tourists boat Accident in Kerala : केरळमध्ये भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. केरळमधील मलप्पुरममध्ये पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू झाल्याची भयावह दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. या बोटीमध्ये 40 प्रवाशी प्रवास करत होते. यापैकी तब्बल 21 जणांची मृत्यू झाला आहे. यापैकी काहीजण […]
Samana Editorial On Bjps Plan For broke Ncp : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये एक गौप्यस्फोटही करण्यात […]
Samana Editorial On Sharad Pawar : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे. दरम्यान नुकतचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं […]
Two groups roared in Ahmednagar : नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवाला शेवटच्या दिवशी रविवार 7 मे ला झालेल्या दंगलीमुळे गालबोट लागले आहे. यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून महिला, लहान मुले व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रहाटगाडग्याजवळ मुस्लिम व हिंदू समाजाच्या मुलांमध्ये सायंकाळी आठच्या सुमारास शाब्दिक चकमक झाल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यानंतर दोन्ही […]
Chhagan Bhujbal On Sharad Pawar Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत […]
Sanjay Shirsat On Sharad Pawars Resignation back : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Resignation) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अखेर मागे घेतला. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले. शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत […]
Nitesh Rane on Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे […]
Sushama Andhare On Shinde-Fadanvis : आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्याप देखील या समाधीस्थळाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झालेले नव्हते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘नुसतेच शासन निर्णय काढून […]