Blast in Golden Temple : पंजाबमधील अमृतसर या ठिकाणच्या सुवर्ण मंदीर परिसरामध्ये एका मागे एक अशा स्फोटाच्या घटना घडत आहेत. शनिवारी आणि सोमवारी तीस तासांत दोन स्फोट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा या मंदीर परिसरात तिसरा स्फोट झाला आहे. त्यामुळे पंजाब हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे. पंजाब हादरले! अमृतसर मंदिराजवळ 30 तासांमध्ये दुसरा बॉम्ब […]
Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत. त्यामुळे […]
Vijay Vadettivar On Nana Patole : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. त्यानंतर आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. यावेळी हा वाद आहे तो कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून […]
SC result on Maharashtra Political crises : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. हा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अपात्र होणार का? शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार का? मग कोण मुख्यमंत्री होणार अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल […]
Shreekant Shinde On Ajit Pawar : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार झाला. आरोपांच्या फैरी झडल्या त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 […]
Sanjay Raut On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा सत्रानंतर आता राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून यावर टिप्पणी केली होती. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात राऊत म्हणाले होते की, पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला […]
Sanjay Raut On BJP : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार झाला. आरोपांच्या फैरी झडल्या त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी […]
Patole VS Vadettivar in Congress : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपुर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी याची चांगलीच प्रचिती आली कारण थेट सत्यजित तांबेंच्या उमेदवारी वरूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि तांबे पिता-पुत्र आमनेसामने आले होते. त्यातून बंडखोरी, निलंबन आणि प्रदेशाध्यक्षांशी असलेला […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) SC result on Maharashtra Political crises : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल १४ मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी तशी वातावरण निर्मिती केली देखील आहे. नाना पाटोले, संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत हे सरकार लवकर कोसळणार अशीच विधान येत आहेत. सत्ता […]
Amol Kolhe On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी ते नाराज असतात. कधी ते भाजपच्या जवळ जात आहेत का? असा प्रश्न पडत असतो. तर कधी ते एखाद वक्तव्य करतात. त्यांचं असंच एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांचं मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. राष्ट्रवादीच्या वतीने […]