देशभरातील सरकारी परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. युवक-युवती वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. मात्र आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकार यंदाच्या अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी […]
Ahmedngar News : राज्यात येत्या काळात निवडणुका आहे. मात्र आता विकासासाठी युवकांनी विचार करणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये ढुमक वाजलं की गुबुगुबू मान डोलावणारे नंदी बैल पाठवायचे नाही. तर आमच्या हक्कांसाठी गरजणारे वाघ दिल्लीत पाठवायचे अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी निशाणा साधला. मात्र कोल्हे यांचा निशाणा हा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर […]
Ravindra Dhangekar : पुण्यातील कसबा पेठ येथील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली पत्रकार परिषद घेत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले की, ललित पाटील ( Lalit Patil ) प्रकरण मी पुढे आणल्यामुळेच पुणे पोलीस माझ्यावर कारवाई करत आहेत. तसेच हे खोटे गुन्हे भाजपच्या आदेशानेच माझ्यावर दाखल केले जात […]
Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कॉंग्रेस पक्षाबद्दल एक दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) खळबळ निर्माण झाली आहे. आंबेडकर म्हणाले की, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. “भाजपाला सोडा, आमच्याबरोबर […]
Thalapathy Vijay : अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय (Thalapathy Vijay) ज्याला चाहते थालापती विजय म्हणून ओळखतात. तो लवकरच राजकारणामध्ये प्रवेश करणार आहे. लवकरच तो आपल्या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा देखील करणार आहे. त्याच्या पक्षाचा अध्यक्ष कोण असणार आहे. त्याचबरोबर पक्षाची घटना या सर्व गोष्टींची नोंदणी त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission ) केले […]
4 Day Work Week : आठवड्यातून फक्त चार दिवस काम (4 Day Work Week) आणि तीन दिवस सुट्टी. अशा प्रकारच्या वेळापत्रकाचा हळूहळू ट्रेंड वाढत आहे. अनेक देशांमध्ये कंपन्यांकडून हा ट्रेंड फॉलो केला जात आहे. यामध्ये नुकतचं जर्मनी (Germany ) या देशात देखील अनेक कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. अनेक देशांतील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही प्रदीर्घ लढा दिला यासाठी आम्ही खूप मोठे बलिदान देखील केले. असून यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आमच्याच समाजाच्या अन्नमध्ये विष कालवायचे असेल तर आम्हाला देखील नाईलाज असतो. ओबीसींचे देशातील 27% आरक्षणाला चॅलेंज करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे […]
Raj Thackery : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) हे नेहमीच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत असतात. तसेच ते मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्या म्हणून आवाज उठवत असतात. यावेळी देखील त्यांनी रेल्वे मंत्रालयात (railway ministry ) मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पुढाकार घेतला आहे. मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्ट CM?; […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आपल्या राज्याची गृहमंत्री हे खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? तसेच ते गृहमंत्री आहेत की सागर बंगल्यावरील बॉस आहेत. असा सवाल केला आहे. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. Fighterच्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची […]
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]