Raj Thackeray On BJP : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली […]
The Kerala Story Actress Ada Sharma Accident :‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या कथेवरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा सिनेमा आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष (political party)आणि संघटनांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची […]
Weather Update in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे […]
Mocha Cyclone alert for costal area : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचं नाव […]
Sushama Andhare On Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP)अनेक ठिकाणी परभवाला सामोरं जावं लागलं. भाजप सरकारमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून कॉंग्रेस (Congress) […]
Zero Shadow Day : जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो. तेव्हा आपली सावली सरळ पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. त्याला शून्य सावली म्हणतात. वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस निर्माण होतो. सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो […]
Nana Patole on Ajit Pawar : ‘अजित पवारांना माझी कॅपॅबिलीटी कळाली. ते माझे कौतुक करत आहेत. याबाबत मी त्यांचे धन्यवाद करतो. कारण त्यांनी एक वर्ष कॉंग्रेसचा अध्यक्ष का होऊ दिला नाही. त्यांची चुक त्यांनी मान्य केली. तसेच तत्कालीन उपाध्यक्षांनी त्या 16 आमदारांना अपात्र का केल नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावे. जनतेचे प्रश्न कॉंग्रेससाठी महत्वाचे आहेत.’ […]
Nana Patole On Karnataka Elections Result 2023 : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP)अनेक ठिकाणी परभवाला सामोरं जावं लागलं. भाजप सरकारमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून […]
Congress in majority in Election Commissions trends : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात […]
NCP Open Account in Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा […]