High court notice to State Government for Nashik APMC : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्याक्ष यांच्या निवडणुकीला पणन विभागाने स्थगिती दिली आहे. मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजप आमदारांना 66 लाखांचा गंडा, आरोपीला पोलिसांनी […]
Devendrs Fadanvis on Mla of shinde Group : महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला आहे. यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या कामावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर याचा काही फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना दिल्या […]
New Website Launch of UGC : आज विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) नवी वेबसाईट आजपासून लॉंच होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार हे वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे. यावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एका क्लिकवरती यूजीसी, विद्यापीठ, कॉलेजमधील विविध योजना, डीजीटल शिक्षण याची महिती मिळणार आहे. Prashant Kishor : कर्नाटकमधील विजयामुळे Congress ने फारसं खूश होऊ नये उच्च […]
Devendra Fadanvis On Municipal Corporation Election : कोरोना महामारीसह इतर कारणामुळे लांबत गेलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ शकलेल्या नाहीत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, आता या निवडणुकांबाबत भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे […]
Mess in Gutami Patils Programme : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. ती गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा […]
CBIs serious charges on Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Bureau of Narcotics Control) (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) एकेकाळी मुंबईतील ड्रग्ज माफियांचे (Drug mafia) कर्दनकाळ म्हणून ओळखले जात. त्यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळं वानखेडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयने (CBI) भ्रष्टाचाराचा […]
Devendra Fadanvis on Akola Riots : अकोला शहरात शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची […]
Kalicharan Maharaj on Filed case due to Offensive Speech : नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी चार महिन्यानंतर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर […]
Jayant Patil again ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस आली आहे. यामध्ये आता त्यांना सोमवारी 22 मे ला चौकशाचे आदेश देण्यात आले आहेत. ही नोटीसमध्ये जयंत पाटलांना ईडीची ही नोटीस आय एल अॅंड एफ एस या प्रकरणावर आली आहे. दरम्यान त्यांना या अगोदर देखील चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात […]
Sunni Waqf Board Demand in Karnataka Government Formation : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election)कॉंग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर आता काँग्रेस सरकार (Karnataka Government Formation)स्थापन करण्यासाठी एकवटली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली आहे. या बैठकीत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होऊ शकला नाही, त्याचा सस्पेन्स […]