Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe ) या गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचाारला असता. त्यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. Sanjay Raut : […]
Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला इराण सरकारकडून शिक्षा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही शिक्षा म्हणजे रोनाल्डोला 99 फटके देण्यात येणार आहेत. याचं कारण म्हणजे नुकतचं रोनाल्डो अल नस्र फुटबॉल क्लबकडून सामना खेळण्यासाठी इराणला गेला होता. त्यावेळी त्याच्याकडून एक चूक झाली. मात्र ही चूक त्याला चांगलीच महागात पडणार आहे. Ekda Yeun […]
Lalit Patil Arrested : फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil Arrested) याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजत आहे. यावर स्वतः ललित पाटीलच्या आई-वडीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘असा मनस्ताप देणारे मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ काय म्हणाले ललितचे आई-वडिल? ललित पाटीलला […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. आता इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे. त्यामुळे गाझामध्ये […]
Boys 4 : बॅाईज, (Boys 4 ) बॅाईज 2 आणि बॅाईज 3 मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीरची मैत्री आपल्या सर्वांना चांगलच माहित आहे. या मैत्रीने अवघ्या महाराष्टामध्ये जोरदार धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे लोक धुमाकुळ घालायला सज्ज झाले आहेत. त्यात आता ट्रेलर, काही गाण्यांनंतर आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 69 […]
69 th National Film Awards : आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 69th National Award) वितरण करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुजित सरकार यांच्या सरदार उधम सिंह चित्रपटाचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळालं. कारण चित्रपटाला पाच कॅटेगिरी मध्ये पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर चित्रपटाचा […]
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी देखील पवारांवर बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी गेल्यावेळी नाव न घेता पवारांना लबाड लांडगा म्हटले होते. तर यावेळी त्यांनी थेट एवढा माज आला कुठून? एवढी मस्ती आली कुठून? असा सवाल करत पवारांवर खालच्या […]
Praniti Shinde : कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी कंत्राटी भरती आणि शाळांच्या खाजगी कंपन्यांना देण्याच्या मुद्द्यावर टीका केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्या बोलत होत्या. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? पत्रकारांनी यावेळी प्रणिती यांना खासगीकरणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, मला […]
69 th National Film Awards: आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 69th National Award) वितरण करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या पुरस्कार वितरण सोहळ्यात सुजित सरकार यांच्या सरदार उधम सिंह चित्रपटाचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळालं. कारण चित्रपटाला पाच कॅटेगिरी मध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ‘या’ 5 कॅटेगिरीमध्ये […]