Navratri 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या अख्यायिका काय? त्यांची महती काय? जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने सुरू केलीय खास शक्तीपीठांची माहिती देणारी व्हिडीओ सिरीज. त्यामुळे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा… देवीचं आद्य म्हणजे पहिलं शक्तीपीठ कोणत आहे? त्याचं महत्व आणि अख्यायिका काय? कोल्हापूरची आदीमाय महालक्ष्मी म्हणजे देवीच्या साडेतीन शक्ती पीठांतील पहिलं शक्तीपीठ […]
Navratri 2023 : नवरात्रोत्सव (Navratri 2023) आला की, भक्तांकडून घटस्थापना केली जाते, देवीचा जागर केला जातो, देवीच्या शक्ती पीठांकडे भाविकांची पावलं वळायला लागतात. त्यात देशभरात देवीची विविध शक्तीपीठ आहेत त्यात राज्यात देवीची साडेतीन शक्ती पीठ आहेत या शक्ती पीठांना मोठा मान आहे. कोणती आहेत ही देवीचा साडेतीन शक्ती पीठं? त्यांच्या अख्यायिका काय? जाणून घेऊ या […]
Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime ) शिर्डीत स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने पर्दाफाश करत छापा टाकला. यात दोन परप्रांतीय तरुणींची सुटका केली. तर तेथील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. Navratri 2023 : भक्तांसाठी खुशखबर…बुऱ्हाणनगरच्या देवीचे मंदिर भाविकांसाठी 21 तास दर्शनास खुले मात्र, स्पा-सेंटर चालक फरार […]
Navratri 2023 : शारदीय नवरात्र उत्सवाला (Navratri 2023 ) उद्या म्हणजेच रविवार (15 ऑक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे. त्याअनुषंगाने नगर शहरातील बुऱ्हाणनगर येथील प्रसिद्ध असे कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यानिमित्ताने मंदिर व मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रंगरंगोटी […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News ) निळवंडे कालव्याचे पाणी आज शनिवारी सोडण्यात येणार असून, याच आवर्तनात कोपारगाव शाखा कालव्याला पाणी देण्याचा प्रयत्न आहे. या कालव्याच्या कामाकरीता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सर्व सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याने वर्षानुवर्षे असलेली पाण्याची प्रतिक्षा संपणार असल्याचा विश्वास महसूल पशुसंनवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Instant Loan App : तुम्हाला देखील इन्स्टंट लोन अॅपच्या ( Instant Loan App) जाहिरातींचे मॅसेज येतात का? तुम्हाही अशाप्रकारचं कर्ज घेऊ इच्छित आहात का? तर सावधान कारण हे झटपट कर्जाचं आमिष तुम्हाला थेट जीनव संपविण्यापर्यंत घेऊन जाऊ शकता होय हे खरंय काय आहे या इन्स्टंट लोन अॅपच्या फसवणुका ट्रॅप, यासाठी काय काळजी घ्यावी जाणून घ्या […]
Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटीया ही दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील तेवढीच लोकप्रिय आहे. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका, सौंदर्य आणि अभिनय यामुळे ती नेहमीच चाहत्यांची मन जिंकून घेत असते. त्यात आता तमन्ना जेव्हा नविनच चित्रपटसृष्टीमध्ये आली होती. तसेच जेव्हा ती जेमतेम दहावीमध्ये होती. तेव्हाच्या तिच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शहरातील अतिक्रमणे काढून […]
Gadkari : गडकरी (Gadkari) चित्रपटामध्ये कोणता अभिनेता मंत्री नितीन गडकरींची (Nitin Gadkari) भूमिका साकारणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती. त्यानंतर अखेर ही उत्सुकता संपली आहे. कारण अखेर त्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील ‘गडकरी’ यांचा चेहरा समोर आला आहे. ‘हा’ अभिनेता साकारणार गडकरींची भूमिका नितीन गडकरी (Nitin […]
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News ) जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यंदाच्या वर्षी काही झाले तरी जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही. तसेच यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, असा निर्धार सर्वपक्षिय पाणी परिषदेमध्ये करण्यात आला. कारण यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) नेवासा तालुक्यातील अनेक कामांना राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. राज्यात काही महिन्यांपूर्वी राजकीय बंड होऊन यामधून सत्तापालट झालं. त्यांनतर नगर आमदार शंकरराव गडाख यांनी मंत्रीपदाच्या काळात नेवासा तालुक्यात एकूण 78 कोटी रुपयांचे कायम मंजूर करण्यात आली होती. मात्र सत्तांतरानंतर या कामांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र विकासकामांसाठी […]