Uddhav Thackery : उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackery ) गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार होण्याची शक्यता वाढली आहे. कारण शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतलं असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे की, शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस ओव्हल मैदानावर […]
Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुलुंड टोल नाका जाळल्या प्रकरणी देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी महाराष्ट्राला पोलोचे खेळाडू, पाहुण्या कलाकारांची गरज नाही. अशी टीका देखील केली. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात […]
Third Eye Asian Film Festival : अशिया खंडातील चित्रपटांसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणजे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव. (Third Eye Asian Film Festival) हा महोत्सव एशियन फिल्म फाऊंडेशन यांच्याकडून आयोजित केला जातो. यावर्षीचा हा 20 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव असणार आहे. त्याचं आयोजन डिसेंबरमध्ये करण्यात येणार आहे. 2002 सालापासून या चित्रपट महोत्सवाला सुरूवात […]
Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्यातील टोल संदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राज्यातील राजकारण आणि सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने देखील फडणवीसांच्या या वक्तव्यावर एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत टीका केली आहे. त्यावेळी तिने त्यांचा त्या वक्तव्याचा व्हिडीओ […]
Gadkari Teaser Out : नितीन गडकरी… (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव आणि महाराष्ट्राचे लाडके नेते. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ (Highway Man of India) अशी त्यांची ख्याती आहे. देशाच्या विकास कामासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ (Gadkari […]
Big Boss : बिग बॉस (Big Boss ) हा रिअॅलिटी शो नेहमीच चर्चेचा ठरत असतो. यामध्ये असणारे सर्वच स्पर्धकांची काहीना काही खासियत असते. तसेच अनेक चर्चित चेहरे यामध्ये घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच हा शो चर्चेत आणि वादात देखील सापडतो. त्यात आता बॉलिवूडचं आणखी एक रिअल लाईफ पॉवर कपल बिग बॉसमध्ये दिसणार आहे. Assembly Elections […]
Fighter : आज वायुसेना दिन (Air Force Day) त्यानिमित्त फायटर (Fighter ) या चित्रपटाच्या कलाकारांनी हवाई दलातील सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. दिग्दर्शक आणि निर्माते सिद्धार्थ आनंद यांचा फायटर हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट हृदयस्पर्शी आणि थरारक व्हिडिओने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आकर्षक कथा असलेला एक हाय-ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे. ”…मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा […]
Aashish Shelar : भाजपचे नेते आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakh) देशात आणण्यासाठी आज ब्रिटनला जात आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबरला वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात येतील. दरम्यान, […]
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यामातून खेळी खेळत आहे. कारण जेव्हा ठाकरे कार्याध्यक्ष होते. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीमध्ये देखील नव्हते. या आरोपाला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. त्यांनी राऊतांना […]