Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये उड्डाणपुलावर अनेक अपघात (Ahmednagar Accident) होत आहेत. अनेक वर्षांपासून नगरकरांच्या प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित उड्डाणपूल अखेरीस उभा राहिला. पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली. मात्र या उड्डाणपुलावर आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. “बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले […]
Contract Recruitment : राज्य सरकार अनेक विभागात कंत्राटी भरती (contract recruitment) करणार आहे. त्यावरून सरकार व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. आता तर तहसील, मंडळाधिकारीपासून इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) कार्यालयाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावर आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे सरकारचा मोठा निर्णय! सरकारी सेवेतील […]
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे. Ritabhari Chakraborty […]
Ritabhari Chakraborty : रिताभरी चक्रवर्ती (Ritabhari Chakraborty) ही अभिनेत्री तिच्या अनोख्या आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. या अष्टपैलू अभिनेत्रीच्या कलाकृतींची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता तिची आगामी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नंदिनी’ असं या वेबसिरीजचं नाव आहे. ही एक थ्रिलर वेबसिरीज आहे. Ahmednagar News : नवऱ्याला दारुचं व्यसन; पत्नी अन् भावानेच […]
Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. यातच काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये जोरदार पावसाने नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. यातच आता नगरकरांसाठी पुन्हा एकदा हवामान विभागाने महत्वाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी […]
Pushpa 2 : पुष्पा चित्रपटातून संगीतकार रॉकस्टार डीएसपी या नावाने ओळखले जाणारे देवी श्री प्रसाद आता पुन्हा प्रेक्षकांना पुष्पा 2 चित्रपटातून मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रमाणे पुष्पाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली होती. त्याप्रमाणे पुष्पा 2 चे गाणे देखील प्रेक्षकांना भारावून टाकणार हे नक्की. हुश्श! पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीची तब्बल 28 तास 40 […]
Gujarat Drugs : गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये पोलिसांनी 800 कोटींच्या ड्रग्जवर (Gujarat Drugs) मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गांधीधाम येथे कोट्यावधी रूपायांची बेकायदेशीर औषधे सापडली आहेत. ही औषधे समुद्र किनाऱ्यावर टाकून देण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी याचा तपास सुरू केला. हुश्श! तब्बल 28 तास 40 मिनिटांनी संपली पुणे गणपती विसर्जन मिरवणूक या करवाईनंतर […]
Bank Employee Agitation : देशभरातील बॅंक कर्मचारी देशव्यापी आंदोलन (Bank Employee Agitation) करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन देखील उतरणार आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत. मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका… कर्मचारी भरती करण्याची मागणी… […]
Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान यावर्षी पावसाचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे देखील पाण्याचं संकट ओढावल्याचं चित्र आहे. मात्र विद्या कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे संकट ओढवलेले आहे. यामुळे आता परिसरातील महिलांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी थेट मनपा गाठले. यावेळी महिलांनी आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्त सचिन बांगर यांची […]