Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपची ‘बी टीम’ असा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आम्हाला भाजपची ‘बी टीम’ म्हणत असेल तर मी तोंड उघडेल तेव्हा तुम्ही कुठेही राहणार नाही.’ आंबेडकर हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. […]
Nitesh Rane : नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या ( Aaditya Thackery ) मविआच्या काळातील लंडन दौऱ्यावरही इशारा दिला आहे. यावेळी त्यांना ठाकरे कुटुंब आणि राऊतांवरही निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कोविड घोटाळ्यासह ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या मविआच्या […]
PM Modi Criticize By Thackery group : ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर (PM Modi) कॅनडातील खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर दोन्ही देशांतील संबंध (India Canada Tension) प्रचंड ताणले गेले होते. Mahira Khan: पाकिस्तानी […]
Yaariyan 2 : यारियां 2 (Yaariyan 2) च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. त्या दरम्यान या चित्रपटातील कलाकार चित्रपटाविषयी विविध व्यासपीठांवर बोलत आहेत. त्यामध्ये अभिनेता मीझान जाफरीने (Meezaan Jafri) यारियां 2 च्या निमित्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या भावंडांसोबतचा खास बॉंड शेअर केला आहे. काय म्हणाला मीझान जाफरी? मीझान जाफरीचा मलाल चित्रपटातील अभिनय […]
Aatmapamphlet : ‘आत्मपॅम्फ्लेट’(Aatmapamphlet) चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यात या चित्रपटाच्या नावापासूनच लोकांची उत्सुकता वाढली आहे. त्यानंतर त्यांच्या ट्रेलरने देखील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2000 च्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत बदलता येणार नोटा त्यात अनेकांकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. त्यात […]
Uday Samant : मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भावाने व्हॉट्सअॅप ठेवलेल्या स्टेटसने चर्चांना उधाण आलं आहे. किरण सामंत यांनी ठेवलेल्या स्टेटसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का बसला आहे. यावर आज पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. World Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानावरचे रंजक […]
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. यात आता महाराष्ट्राच्या रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्या टेनिसमधील सुवर्णपदकाने आणखी झळाली वाढली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील भारताचे हे 9 वे सुवर्णपदक आहे. तर टेनिसमधील पहिले सुवर्ण आहे. त्यामुळे रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव […]
Ahmednagar Schools : अहमदनगरमध्ये मात्र शिकविण्या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर म्हणजेच शाळाबाह्य कामाचा देखील अतिरिक्त बोजा झाला आहे. त्यामध्ये आता शिक्षकांच्या मदतीला आमदार प्राजक्त तनपुरे धावले आहे. त्यांनी शाळाबाह्य कामावरून थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी विद्यार्थांना घडविणे हे मुख्य काम […]
Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्यांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर (Ahmednagar Police) तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे पत्र थेट गृहमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. याबाबतची तक्रार भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अंतोन गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विधानसभा अध्यक्ष पुन्हा अडचणीत? ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव : काय आहे […]
World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) थराराला सुरूवात होणार आहे. भारत चौथ्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून, पहिल्यांदाच विश्वचषकाचे यजमानपद एकट्या भारताकडून केले जात आहे. याआधी भारताने 1987 साली पाकिस्तानसोबत पहिल्यांदा भागीदारीत विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी इंग्लंडबाहेर विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. हा विश्वचषक इंग्लड […]