Christmas निमित्त सनी लिओनिने वाटला आनंद; पाहा फोटो

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयासह तिच्या समाजकार्यासाठी देखील ओळखली जाते.

याचाच प्रत्यय आला जव्हा क्रिसमसनिमित्त सनीने गरजू मुलांना भेटवस्तू दिल्या.

क्रिसमस या सणाला लहानमुलांना आकर्षण असतं ते गिफ्ट्सचं त्यामुळे सनीने या गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला.

सनी आणि तिचं कुटुंब हे समाजकार्य दरवर्षी परंपरेप्रमाणे करत असतं.
