Mulund Viral Video : मुंबईतील मुलुंड (Mulund Viral Video) भागात शिवसदन इमारतीच्या सचिवांनी एका मराठी दाम्पत्याला घर नाकारल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यामध्ये तृप्ती देवरूखकर -एकबोटे या महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढले होते. त्यानंतर या महिलेच्या मदतीला मनसे धावून आली आहे. तसेच या महिलेने राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या ‘घाना’ दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. नार्वेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीला मजबूत करण्यासाठी तेथे लोकशाहीवर बोलणार आहेत. मात्र इथे महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे. अशी टीका यावेळी राऊत यांनी नार्वेकरांवर केली आहे. निकाल उशीरा लावण्यासाठी अध्यक्ष […]
Lalbag Raja Visarjan : नवसाला पावणाऱ्या मुंबईतील लालबागच्या राजाला (Lalbag Raja Visarjan) तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर निरोप देण्यात आला आहे. राज्यभरात गुरूवारी गणरायाला निरोप देण्याासाठी उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात ढोल-ताशाच्या गजरात निरोप दिला गेला आहे. त्यामध्ये लालबागच्या राजाला तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर निरोप देण्यात आला आहे.आज सकाळी 9.15 ला लालबागच्या […]
Pune News : पुणे या शहराला (Pune News) राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये देखील आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू झाली आहे. काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या नावाखाली विदेशी तरूणींच्या नृत्यांचे कार्यक्रम सुरू केले आहेत. Raj Kumar Raoचा […]
Sonu Nigam : गायक सोनू निगम आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा केली आहे. ‘बिटर बिट्रेयल्स’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामुळे ‘अच्छा सिला दिया’ गाण्याच्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण ते सोनू निगमच्या करियरच्या सुरूवातीच गाणं होतं. तर तेच गाणं आता बिटर बिट्रेयल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं […]
BJP On Supriya Sule : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना सामाजित कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या कवितेतून एक्सच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावर भाजपने देखील सुळे यांना कविता पोस्ट करत कवितेला कवितेतून उत्तर दिलं आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे किती काम झाले? पूर्ण […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) मुंबई : कांदा व्यापाऱ्यांनी निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ कांदा खरेदी बंद केली आहे. कांद्याचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे विशेष बैठकीचे […]
Aashish Patil : महाराष्ट्राचं लोकनृत्य असलेल्या लावणीमध्ये केवळ महिलाच नाही तर कित्येक पुरूष देखील लावणीमध्ये आपलं स्थान निर्माण करून आहेत. त्यात महाराष्ट्राचे लावणी किंग अशी ओळख असणारे नृत्यकार आशिष पाटील यांच्या बहारदार लावणीचा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुंदरा’ असं या म्युझिक व्हिडीओ नाव आहे. त्याचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. World […]
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. भारत माता की जय…बावनकुळेंनी […]
Ansh Duggal : अभिनेता अंश दुग्गल हा आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्समधून पदार्पण करणार आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. तसेच तो एका पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान आनंद एल राय कलर यलो प्रॉडक्शनमागील एक भक्कम चेहरा आहेत. ते नेहमीच नवनवीन चेहऱ्यांना पडद्यावर आणत असतात. Delhi Robbery […]