Delhi Robbery : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोट्यावधी रूपायांची चोरी झाली आहे. दिल्लीतील जंगपुरा या भागामध्ये उमराव सिंह या नावाचं एक ज्वेलरी शोरूम आहे. तेथे ही तब्बल 20-25 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. अशी माहिती या दुकानाचे मालकांनी दिली आहे. या भल्या मोठ्या चोरीमुळे या भागासह दिल्लीत खळबळ माजली आहे. Dhangar Reservation वर कार्यवाही 50 दिवसांत […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षण अंमलबजावणी (Dhangar Reservation) करण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले. तर यावेळी गिरीश महाजन यांनी दुसऱ्यांदा भेट दिली. तब्बल 3 तास अंदोलकांशी चर्चा करत त्यांनी तोडगा काढला. यावेळी सरकारच्या वतीने लेखी पत्र दिले यामध्ये धनगर आरक्षणावर कार्यवाही 50 […]
Jitendra Aawhad : जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले ते म्हणाले, शरद पवार यांना 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिला असं असताना ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले नाही. असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ नसले तरी आमच्याजवळ रेकॉर्ड आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Waheeda Rehman : दादासाहेब फाळके पुरस्कार […]
Jitendra Aawhad : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जहारी टीका केली. ते म्हणाले, शरद पवार साहेब यांनी ज्यांना राजकीय जन्म दिला. त्यांनी आपल्या बापासमोरून भरलेलं ताट ओढलं आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी! धनगर आरक्षण आंदोलन मागे… त्यांनी राजकीय जन्म देणाऱ्या बापासमोरून […]
Sharad Pawar On PM Modi : लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाला विरोधकांनी देखील एकमताने पाठिंबा दिला आहे.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी हा पाठिंबा नाईलाजस्तव दिला असल्याचे म्हटले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. India Canada Row : […]
Gautami Patil : ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. त्यात तिच्या कार्यक्रमांची विशेष चर्चा असते. कारण पोलिसांना या कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि गर्दीला आवरणे कठीण होते. त्यात आता अहमदनगरमध्ये देखील […]
Bollywood Actress : बॉलिवूड ज्याला भारतीय प्रेक्षकांचं ह्रदय मानलं जातं. ते आता केवळ अभिनय आणि झगमागाटापूरत मर्यादित राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षात अनेक प्रतिभावान अभिनेत्रींनी (Bollywood Actress) व्यावसायात देखील पाऊल ठेवलं आहे. ज्यामुळे हे सिद्ध झालं की, या अभिनेत्री केवळ अभिनय नाही तर इतर क्षेत्रातही माहिर आहेत. त्यामुळे पाहूयात यामध्ये कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला […]
Dhangar Reservation : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) यशवंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरु आहे. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु असून हळूहळू आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली. Prajakta Mali : …म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले होते पैसे गेल्या वीस […]
Chandrashekhar Bavankule Criticize By Nana Patole : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrasekhar Bawankule) पत्रकारांबाबतच्या वक्तव्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केल्याचं पाहायला मिळालं. Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral काय म्हणाले नाना पटोले? आगामी वर्षभरात पत्रकारांनी […]