Revenue Department : राज्याच्या महसूल विभागाने बदली झाल्यानंतर देखील कामावर हजर न झालेल्या महसूल विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यापासूनच कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र त्याला या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय […]
Sanjay Shirsat : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपच्या निवडणुकांच्या तयारीबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, येणारी लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तारही करावा लागेल. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मंत्रिमंडळ विस्ताराची आठवण करून दिली आहे. मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण …पण […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेमध्ये आपल्या मैत्रिणी साठी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर (Women’s Reservation Bill) चर्चा सुरू होती. कानिमोझी करूणानिधी या तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार सभागृहात बोलण्यासाठी उठल्या त्यावेळी हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! महिंद्राचा कॅनडातील व्यवसाय बंद काय […]
Kolhapur : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एएस ट्रेडर्स अॅंड डेव्हलपर्स या कंपनीने गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवासह अन्य राज्यातील लाखो गुंतवणुकदारांना सुमारे 3 हजार कोटींना या कंपनीने गंडा (Fraud) घातला आहे. असा आरोप या कंपनीवर आहे. या कंपनीचा मालक लोहितसिंग सुभेदार अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आज मंगळवारी कोल्हापूर पोलिसांनी (Police) […]
Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 (Women’s Reservation Bill) लोकसभेत मांडलं आहे. तर 2024 च्या निवडणुकांच्या आधी […]
Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 लोकसभेत मांडलं आहे. त्याला बहुतेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता […]
Rajkumar Rao : अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. त्याचबरोबर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. त्यात गणपती बाप्पा आणि राजकुमार राव हे कनेक्शन देखील दरवर्षी पाहायला मिळतं. त्यातही तो पर्यावरण पूरक बाप्पांची स्थापना करून एक बेंच मार्क सेट करत असतो. शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक […]
Aatmapamphlet Trailer : अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. Asia Cup 2023 : पावसामुळे उद्या सामना झाला नाही तर भारत की श्रीलंका कोण ठरणार चॅम्पियन? हा […]
Asia Cup 2023 : आशिया कपमधील ( Asia Cup 2023) सुपर चारमधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. त्यानंतर आता भारतीय क्रीकेट रसिकांच्या नजरा आशिया कपच्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत. हा सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 17 सप्टेंबरला होणार आहे. मात्र या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार गोलंदाज […]