Gokul : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडत आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील या बैठकी पूर्वीच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी सतेज पाटील विरूद्ध महाडीक असा पुन्हा संघर्ष तापल्याचं दिसून आलं. Sonu Sood: सामन्याचा ‘मसिहा’ सोनू सूदचा क्लासी प्रो जिम […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने काम करायला लावणाऱ्या नुकताच 06 सप्टेंबर रोजी काढण्यात करण्यात आलेल्या शासन निर्णयाची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने गुरुवारी (दि.14 सप्टेंबर) अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकात होळी करण्यात आली. भावी पिढीचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या या शासन निर्णयाच्या विरोधात निदर्शने करुन, हा निर्णय मागे घेण्याची मागणी […]
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सेफ उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल. […]
Pathaan Sidharth Aanand : पठाणच्या जबरदस्त यशानंतर सिद्धार्थ आनंद 2023 मध्ये विविध बातम्यांमुळे सतत चर्चेत येत आहेत. अनेक नव्या विषयावर चित्रपट दिग्दर्शित करून भारतीय चित्रपट उद्योगातील मोस्ट वॉन्टेड दिग्दर्शक ठरले आहेत. ते सध्या त्याच्या पुढील प्रोजेक्ट ‘फाइटर’साठी शूटिंग करत असून दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन या अभूतपूर्व जोडीला ते पहिल्यांदा पडद्यावर आणत आहे. Maratha Reservation […]
Prajakt Tanpure : राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला आहे. अहमदनगरच्या बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिराचे पुजारी अभिषेक विजय भगत यांच्यावर बुधवारी 13 सप्टेंबर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून त्यांनी ही टीका केली आहे. समृद्धीवरील अपघात थांबविण्यासाठी CM शिंदे जर्मनी दौऱ्यावर; थेट बर्लिनमधून आणणार मेगा […]
Maratha Reservation : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपलं मत मांडलं आहे. यावेळी नारायण म्हणाले की, 17 दिवसांच्या मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतलं. मला सरकारला सांगायचं आहे की, मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. यापूर्वी मराठ्यांना 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र त्यात […]
Reservation : राज्यात आरक्षणाचा ( reservation) मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. यातच मराठा आरक्षणसाठी उपोषण आंदोलने सुरु असताना आता नाभिक समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी एकटावला आहे. यातच अहमदनगर शहरात नाभिक समाज गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. आरक्षणासाठी आज सलून दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. Hindi Diwas : गुगल ते जपान जगभरात वाजतोय हिंदीचा […]
Hindi Diwas 2023 : दरवर्षी 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. तर आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 75 वर्षांनंतर देशाची राष्ट्रभाषा असणारी हिंदी भाषा जगभारात डंका वाजवत आहे. गुगलपासून जपानपर्यंत अनेक गोष्टी या विस्तारास कारण ठरल्या. […]
Single Marathi Movie : आजकाल कोणी ‘एकटं’ असलं की, लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा प्रश्नांचा भडिमार सुरु होतो. जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, असतील तर विचारूच नका. अशा ‘सिंगल’ असलेल्यांच नेमकं काय होतं? त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा धमाल मराठी चित्रपट 27 […]