Ganeshotv 2023 : येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त श्रीगणेशाचे स्वागत व गुणगान करणाऱ्या, ‘गोड नैव्यद्याची झाली तयारी लगबग लगबग उत्साह भारी, माझ्या बाप्पाची आली हो स्वारी’ या नव्याकोऱ्या गाण्याचे लोकार्पण अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात उत्साहात झाले. नगरचा हरहुन्नरी गायक गिरिराज जाधव यांनी गायलेले या भक्तिगीताचे लोकार्पण मंदिराचे पुजारी संगमनाथजी महाराज यांच्या […]
Sanjay Raut : शिवसेनेमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोडला आहे. मात्र अद्याप देखील त्यावर काहीही निर्णय आलेला नाही. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ते घटनेशी द्रोह करत असल्याची जोरदार टीका केली आहे. Maratha Reservation […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस होता. आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर दोघांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस […]
Vijay Vadettivar : विधान सभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवरून राज्यसरकारवर टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यामातून त्यांनी हा निशाणा साधला आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निष्क्रीय आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर अर्धे उपमुख्यमंत्री म्हणत टीका केली आहे. मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण […]
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री अक्षया नाईक आता रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. ती या नाटकात मुख्य भूमिका साकरणार आहे. लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे, नुकतेच या नाटकातील […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने आता मराठा समाज देखील आक्रमक होत असून याला राजकीय पाठिंबा देखील मिळू लागला आहे. नुकतेच कोपरगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार (अजित पवार गट) आशुतोष काळे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची […]
Arvind Sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी, पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून टीकास्त्र सोडले. तसेच यावेळी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर त्यांना आंदोलनाचा इशारा देखील दिल्याचं पाहायला मिळालं. वेळ आल्यास आंदोलन करणार… अरविंद सावंत म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सर्व विभागात नोकर भरती थेट करायची […]
MMA Matrix : बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) नेहमीच आपला लूक आणि स्टाइलमुळं चर्चेत असते. त्याचबरोबर ती तिच्या फिटनेस आणि जिमसाठी देखील तेवढीच चर्चेत असते. त्यात नुकतच तिला आमि तिच्या आई म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी यांच्या स्पोर्ट्स अकादमीला आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित […]
Sanjay Patil : राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील (Sanjay Patil) यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे कोल्हापूर चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. Asian Games 2023: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी, उमरान मलिक घेणार जागा पाटील यांना प्रशासकीय सेवेच्या […]
Prakash Ambedkar : राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील प्रस्थापितांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वााखाली हे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं पेटलं आहे. आंबेडकरांचा प्रस्थापित मराठ्यांवर आरोप… मराठी […]