Diesel Vehicles : तुम्ही जर डिझेल गाड्या वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता डिझेल गाड्यांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लागणार आहे. त्यामुळे आता डिझेल गाड्या महागणार असल्याचं बोललं जात आहे. डिझेल गाड्यांच्या विक्रिवर अंकुश लागण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी तशी मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. ते आज मंगळवारी […]
Rohit Pawar : सरकारने कंत्राटी भरतीसाठी जीआर (शासन निर्णय) काढला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. राज्यात 75 हजार जागांची भरती होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यातील तलाठी, आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे कंत्राटी भरतीची (Contract job) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जीआर (शासन निर्णय) काढण्यात […]
Maratha Reservation : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आता सरकारकडून त्यांच्या आंदोलनवरआणि मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. ..म्हणून सरकार मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळणार; राऊतांचा खळबळजनक आरोप त्यात आता मराठा आरक्षणासाठी […]
Bhaskar Jadhav on Bavankule : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्याचं पाहयला मिळालं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून टीका करण्याची आणि भाषेची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान जाधव यांच्या टीकेनंतर भाजप देखील आक्रमक झालं आहे. फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे […]
Amitabh and Shahrukh : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मनेरंजनाचा खजिना असतो. तर त्यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट रसिक आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. याचे अनेक उदाहरण म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान यांचे एकत्र काम केलेले अनेक चित्रपट. मोहब्बते, कभी खुशी-कभी […]
Adinath Kothare : आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करीत अभिनेता आदिनाथ कोठारेने (Adinath Kothare) आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कबीर खानच्या ‘83’ मध्ये रणवीर सिंग सोबत दिलीप वेंगसरकर यांची भूमिका, नागेश कुकुनूरच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मध्ये महेश आरवले, प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलतराव देशमाने या रुबाबदार राजकारण्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या आदिनाथचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत […]
Pankaja Munde : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा बीडमध्ये आली होती. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे अनेकांना टोले लगावले. तसेच या यात्रे नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना आता भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्याने आगामी निवडणूक पंकजा कुठून लढणार […]
G20 Summit : शनिवार 9 सप्टेंबर आणि रविवार 10 सप्टेंबर या दोन दिवस राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू होती. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)या बैठकीचा समारोप केला. या परिषदेमध्ये सर्वच गोष्टींची चर्चा झाली. त्यामध्ये परिषदेदरम्यान उभारलेल्या ‘भारत मंडपम’, कोणार्क चक्र, राष्ट्रपतींच्या मेजवाणी, यांसोबत आणखी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, विविध समाजांचे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा […]