Ganeshotav 2023 : थरावर थर चढवून दहीहंडीचा उत्सव जोषात साजरा झाल्यावर आता वेध लागले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाचे. गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सप्तसूर म्युझिकने मोरया या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मराठी बिगबॉस फेम सोनाली पाटील आणि इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय कंटेट क्रिएटर धनंजय पोवार या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत. Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रुपेरी […]
Maratha Revervation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता जरांगे यांनी पाणी सोडलं आहे. तर त्यांनी […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यानंतर आता या आरक्षणासाठी आणखी एक बळी गेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामध्ये भाषण करून घरी परत आल्यानंतर मराठा […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. Maratha Reservation : […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यात अनेक आंदोलक गंभार जखमी झाले होते. त्यातील दोन आंदोलकांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत हालवण्यात आलं आहे. […]
Novak Djokovic US Open Champion : न्युयॉर्कमध्ये युएस ओपन चॅंम्पियन 2023 मध्ये सुरू असलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिसपटू नोव्हाक जेकोविचने विजेतेपद पटकावलं आहे. पुरूष एकेरीमध्ये त्याने हे विजेतेपद पटकावलं आहे. न्युयॉर्कमध्ये आर्थर अॅशे स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. त्यावेळी व्दितीय मानांकित नोव्हाक जेकोविचने रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3,7-6(5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. Sharad […]
Sharad Pawar : एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत जात सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता खरा पक्ष कुणाचा यावरून वाद सुरू आहे. […]
Road Accident : भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका 22 वर्षीय तरूणाचा दुचाकीवर प्रवास करत असताना अपघात झाला. या अपघातामध्ये दुर्दैवैने या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रस्त्याच्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश जयराम जाधव अस या मृत तरूणाचं नाव आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात उपचारादरम्यान त्याचा 3 सप्टेंबरला मृत्यू […]
G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. या परिषदेमध्ये जी 20 राष्ट्रांनी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी दिली आहे. यामध्ये तब्बल 112 मुद्दे समाविष्ट आहेत. हे नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र काय […]