Satej Patil Birthday : आज कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच रांग लागली होती. यावेळी सतेज पाटील वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मात्र श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा प्रचारच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण कॉंग्रेस आणि सतेज पाटलांनी श्री छत्रपची राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी […]
Aashadhi Vari 2023 : आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशी असते. या वारीला भागवत धर्म आणि वारकऱ्यांकडून विशेष महत्त्व असतं. ही मोठी वारी असल्याने आषाढी वारीला पंढरपुरात मोठा सोहळा आणि राज्यभर याचा जल्लोष असतो. संतांच्या पालख्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट […]
Mumbai APMC : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसायला सुरूवात केली आहे. याचाच प्रत्यय आला आहे मुंबई बाजार समितीमध्ये. मुंबई बाजार […]
Gulabrao Patil On Uddhav Thackery : चंद्रकांत पाटील यांनी काल बाबरी मशीद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाडली असं वक्तव्य केलं होत. त्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की बाबरी मशीद शिवसैनिकांनीच पाडली. त्यांना ते पटत नसेल तर चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा, तो माझ्याकडे आहे, अशी पुष्टी देखील त्यांनी […]
Sanjay Raut on Eknath shinde : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. ठाकरे गटाचे नेते संतप्त झाले असून उद्धव ठाकरेंनी देखील पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषद घेत […]
New York Indian Film Festival : अप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या आणि अनुपम खेर, जरीना वहाब आणि दानिश हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रीटेक’ या शॉर्ट-फिल्मला अमेरिकेतील न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमिअरसाठी निवडण्यात आले आहे. या शॉर्ट-फिल्मचे दिग्दर्शन आणि लेखन श्वेता बसु यांनी केलं आहे. हा चित्रपट एका 60 वर्षीय कलाकाराची कहाणी आहे. जो आपल्या गुरूंच्या […]
Post Covid Disease :देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पुन्हा एकदा खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून देशासाह जगभारात कोरोना या आजाराने नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम घडवला आहे. या आजाराने नागरिकांचं शारिरिक, मानसिक आणि […]
Indias First Underwater Metro : देशात सध्या मेट्रोचं जाळ निर्माण करण्याचं काम झपाट्याने सुरू झालं आहे. तर तर नुकतचं पंतप्रधान मोदी यांनी अनेक ठिकाणी मेट्रोचं उद्धाटनही केले आहे. मात्र आता यावरही आणखी अश्चर्य म्हणजे आपल्या देशात आता पुल, जमीन, आणि भुयारी मार्गानंतर आता थेट पाण्यातूनही मेट्रो रेल्वे धावणार आहे. ही भारतातील पहिली पाण्यातून धावणारी मेट्रो […]
Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. याला सुरूवात झाली. ती किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]