Ahmedngar MIDC : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एमआयडीसीचा (Ahmedngar MIDC) मुद्दा चांगलाच गाजतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत – जामखेडयेथील एमआयडीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यात दोन नव्या एमआयडीसींना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नावरून पवार यांनी […]
Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. भाजपने यावरून स्टॅलिन यांना तर धारेवर धरलेच. मात्र यामुळे इंडिया आघाडी धर्म संकटात अडकली आहे. कारण स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष इंडिया […]
Scam 2003 : निर्माते हंसल मेहतांची वेब सीरिज (Web series) स्कॅम 1992 ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या सीरिजमध्ये हर्षद मेहता स्कॅम दाखवला होता. यानंतर आता हंसल मेहता ‘स्कॅम 2003’ ही सीरिज घेऊन चाहत्यांच्या भेटीला आला आहेत. 2 सप्टेंबरला ही वेबसीरीज रीलीज झाल्यानंतर तिच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर गदर […]
Malini Rajurkar passed Away : संगीत विश्वावर एक शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मालिनी राजूरकर या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. आधी मराठा आता धनगर समाजानेही सरकारला कोंडीत पकडलं, आरक्षणासाठी चौंडीत […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यात जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते जोवर आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यात आता जरांगे […]
Dil Dosti Diwanagi : ‘दिल दोस्ती दिवानगी’ या तिन्ही गोष्टी तारुण्यातल्या भावविश्वाच्या हळवा कप्प्यात प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेल्या असतात. यासोबत मैत्री, प्रेम, विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची गोष्ट आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा आगामी चित्रपट सांगणार आहे. ‘सनातन’च्या समर्थनात भाजप मैदानात; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र […]
Prakash Ambedkar : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा आरक्षण आणि इंडिया की, भारत या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यावर मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा एक फॉर्म्युला मांडावा. त्यानंतर जो कायदेशीर आहे. तो स्विकारता येईल. त्याचबरोबर त्यांच्याकडे जर काहीच फॉर्म्युला नसेल तर त्यांनी तसं कबूल करावं. असं आंबेडकर म्हणाले तर संविधानाच्या प्रस्तावनेत इंडिया हा […]
TYFC Trailer Out : रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडींग’ चित्रपटानंतर आता ‘थॅंक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा सुरू आहे. तसेच ‘वीरे दी वेडींग’ आणि ‘थॅंक यू फॉर कमिंग’ ची तुलना देखील होत आहे. कारण याही चित्रपटामध्ये पाच अभिनेत्रींची धम्माल पाहायला मिळणार आहे. तशीच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये करीना कपूर, सोनम कपूर आणि […]