Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थ उपोषणास बसले आहे. तसेच या ग्रामस्थांनी जालन्यात उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे. Maratha Reservation : फडणवीसांच्या माफीने आंदोलकांवरील लाठीचार्चमागील कर्ता करविता समोर; […]
Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे आदेश कुणी दिले याचा तपास सरकारने करावा त्यांच्या हातात अधिकार आहेत. तर आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते. या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे काहीसा थंडावलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश तात्काळ काढा अशी भूमिका मांडलीय. त्यामुळे […]
Maratha reservation agitation : अहमदनगर मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation agitation) मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु होते. मात्र या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून याची झळ नगर जिल्ह्यात देखील बसू लागली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाकडून बस जाळण्यात आल्या. या प्रकारामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव व […]
Chandrayan 3 : 23 ऑगस्टला चंद्रयान 3 (Chandrayan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर लॅन्ड झालं. तेव्हापासून ते कामाला लागलं होतं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञाग रोव्हर चांगल्या पद्धतीने फिरत-फिरत महत्त्वाची गोळा करण्याचे काम करत असून, प्रज्ञानने चंद्रावर नॉट आऊट शतकी खेळी पूर्ण केली आहे. लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानने आतापर्यंत 100 मीटरचे अंतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण केले आहे. मात्र […]
Maratha reservation agitation : जालन्याच्या आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण (Maratha reservation agitation)आंदोलनातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता. तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेची निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. तसेच जालन्यात आज पुन्हा रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे […]
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सांगितले होते की, अहमदनगर येथील एमआयडीसीमधील आयटी पार्क कार्यान्वित केला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली गेली होती. या याचिकेची सुनावणी होवून आमदार संग्राम जगताप व इतर व्यक्तींना […]
Maratha reservation agitation : जालन्याच्या आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण (Maratha reservation agitation)आंदोलनातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता. तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेनंतर पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेते घटनास्थळी भेटी देत आहेत. ठीकठिकाणी या घटनेनिषेधार्थ आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पुढे ढकलण्यात आला आहे. जालना लाठीचार्जच्या […]
Fukrey 3 : अभिनेता पुलकित सम्राटच्या फुकरे 3 (Fukrey 3 ) ची रिलीज डेट जाहीर झाली असून हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच चित्रपट गृहात येणार आहे. त्यामुळे बॉलिवूड चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. अपेक्षेपेक्षा आधीची चित्रपट रिलीज होणार असून 28 सप्टेंबर 2023 रोजी हा चित्रपट येणार आहे. टायगर जिंदा है…’Tiger 3’चं पहिलं पोस्टर आऊट! भाईजान- […]
Aditya L1 Mission : चांद्रयान 3 नंतर भारताचं पहिलं सूर्य मिशन आदित्य L1 चे (Aditya L1 Mission) आज प्रक्षेपण झालं आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने आणखी एक धाडसाची कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतवासियांचे लक्ष या आदित्य L1 च्या (Aditya L1 Mission) प्रक्षेपणाकडे लागले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण तळावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करण्यात […]