Maharashtra Rain Update : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain Update) दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्यात आता एक दिलासादायक बातमी आली आहे. ती म्हणजे कोकण, मुंबई आणि पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता […]
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Protest) पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता अहमदनगरमध्ये एस टी महामंडळाने देखील या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आज एसटीच्या सर्व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. ‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar News ) सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल सीमेच्या हद्दीत 14 सप्टेंबर, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. Yaariyan 2 सिनेमा वादाच्या भवऱ्यात; निर्मात्यांसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल पुढील कृत्ये करण्यास मनाई… या आदेशानुसार अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar News […]
Ram Shinde : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर सर्व कारभार व्यवस्थित चालू होता. मात्र मागच्या वर्षी प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाले. त्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून कर्जत नगरपंचायतीत राजकीय हस्तक्षेप सुरु झाला आहे. Ahmednagar Crime : रस्तालूट करणारे चार सराईत गुन्हेगार अटकेत; नगर पोलिसांची कारवाई त्यामुळे […]
INDIA Alliance : इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांनी भाजपवर टीका केली. सत्ता हाती आल्यानंतर ज्या लोकांचे एकेकाळी जमीनीवर पाय होते. त्याच लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते विरोधकांना घमेंडी म्हणतात. त्यावरूनच स्पष्ट होत की, घमेंडी कोण आहे. जे लोक एकत्र आले आहेत चर्चा करत आहेत. त्यांना […]
INDIA Alliance : इंडिया आघाडी (INDIA Alliance) जसं जसं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. तसं तसं आमच्या विरोधकांमध्ये घबराट होत आहे. अनेक ठिकाणी विविध घटना घडत आहेत. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई वाढली आहे. गॅस स्वस्त केला हे म्हणजे 5 वर्ष लूट आणि निवडणुकीच्यावेळी सूट असा प्रकार आहे. अशी टीका यावेळी […]
Union Minister : केंद्रिय मंत्री कौशल किशोर (Union Minister) यांच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील घरामध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळला आहे. तर या तरूणाला किशोर यांचा मुलगा विकास याच्या पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली आहे. ही गोळी या तरूणाच्या डोक्यात झाडण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. विनय श्रीवास्तव असं या 24 वर्षीय तरूणाचं नाव असून तो किशोर […]
Commercial LPG Cylinder : मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करून आणखी एक दिलासा दिला आहे. महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे नुकतचं स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय […]
One Nation One Election : ‘पंतप्रधान मोदींच्या सरकारने काल एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) हा एक नवा फुगा हवेत सोडला आहे. हे राजकीय फंडे आहेत. भाजप इंडिया आघाडीच्या ताकदीला घाबरलेलं आहे. त्यामुळे त्या माथेफिरूपणातून सुचलेल्या या आयडिया आहेत.’ असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक देश, एक निवडणूक यावरून भाजपवर […]
INDIA Alliance Meeting : देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची (INDIA Alliance Meeting ) स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत काल (दि.31) आणि आज (दि.1) रोजी पार पडत आहे. या बैठकीचा आज समारोप होत आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावली आहे. यामध्ये कॉंग्रेस खासदार राहुल गांधी देखील या बैठकीला […]