Jawan Trailer : अभिनेता किंग खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये किंग खान हा वेगवेगळ्या लूक्समध्ये आणि डॉयलॉगबाजी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खानचे चाहते जवान या सिनेमाच्या ट्रेलरची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत होते. त्यामुळे ट्रेलर लॉन्च करताच सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला […]
Adani OCCRP Report : आणखी एका रिपोर्टने ( OCCRP Report) अदानींचं टेन्शन वाढंवलं आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टने अदानी समुह आणि गौतम अदानी यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता आणखी एका रिपोर्टने अदानींचं टेन्शन वाढवलं आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ( OCCRP Report) यांनी हा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये अदानींवर गंभार आरोप करण्यात […]
Lumpy Skin : अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात या रोगाच्या प्रादुर्भावाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनावरांचे बाजार भरविण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या रोगाच्या अटकावसाठी व रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार नगर जिल्हा […]
Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने […]
local body election : राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे (local body election ) भवितव्य टांगणीला लागले आहे. कारण ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात उद्या, 1 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलली. आता ती 22 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील 15 महानगरपालिका, 92 नगरपालिका, बहुतांश जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचे भवितव्य […]
Sachin Tendulkar : मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरोधात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सचिनविरोधात दंड थोपटल आहेत. सचिन ऑनलाइन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे कडू म्हणाले होते. त्यानुसार आज बच्चू कडूंनी […]
Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या आहेत. अगदी दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 170 रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरांचे चढे दर वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार […]
INDIA Alliance Meeting : देशातून ‘मोदी राज’ उखडून टाकण्यासाठी देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची (INDIA Alliance Meeting ) स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज (दि.31) आणि उद्या म्हणजेच (दि.1) रोजी पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेतेमंडळी हजेरी लावणार आहेत. त्यामध्ये कोणकोणते निर्णय होणार आहेत. यावर चर्चा होणार […]
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना कालपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा झाला. त्यात नेपाळचा पाकिस्ताने दारूण पराभव केल्याचं पाहायाला मिळालं आहे. दरम्यान आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. त्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकने 50 […]