Rakha Bandhan : रक्षाबंधन (Rakha Bandhan) या सणाला संपूर्ण भारत भरात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. त्यात सेलिब्रेटी आणि बॉलिवूडमधील भावा-बहिण्यांच्या जोड्या देखील ही सण उत्साहात साजरा करतात. तसेच बॉलिवूडमधील काही बहिण- भावाच्या जोड्या या सावत्र बहिण- भावाच्या जोड्या आहेत. मात्र त्यांच्यातील अनोख्या बॉंडिंगने […]
Shreyas Talpade Song Out : अभिनेता श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) आगामी चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘लव्ह यू शंकर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. त्यामध्ये आता या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ओम नमः शिवाय’ असे या गाण्याचे बोल आहेत. तसेच विशेष म्हणजे हे शिवभक्तीवरील गाणं श्रावणी सोमवारीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याबद्दल […]
Subhedar Box office Collection : ‘सुभेदार’ (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. शिवप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची चांगलीच प्रतीक्षा करत होते. अखेर 25 ऑगस्ट 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्याच्या विकेंडला दिवशी ‘सुभेदार’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आधे इधर, आधे उधर, ठाकरेंची अवस्था शोलेतल्या जेससारखी; […]
Uttarakhand : रक्षाबंधन या सणाला उत्तर भारतात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. त्यात उत्तराखंडमध्ये मात्र भाविकांची लगबग एका वेगळ्याचं कारणासाठी सुरू आहे. ते म्हणजे चमोली जिल्ह्यातील मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणालं रक्षाबंधनला राखी बांधण्याऐवजी हे लोक या मंदीरात जाण्यासाठी एवढे उत्सुक का आहेत? Rajkumar Rao शाडू […]
Rajkumar Rao Ganpati : अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत असतो. तसेच तो चर्चेत देखील असतो. यावेळी देखील तो पुन्हा चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याच्या इको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यामुळे. तो दरवर्षी शाडू मातीची नाही तर चक्क गव्हाच्या पीठापासून गणपतीचा मूर्ती बनवतो. Gadar 2 धक्कादायक! गदर 2 पाहायला गेला […]
Gadar 2 Youngster Dead in Theater : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. चित्रपट दमदार कमाई देखील करत आहे. मात्र यामध्येच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गदर 2 पाहायला गेलेल्या […]
Gadar 2 Box Office Collection : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सनी पाजी (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ या सिनेमाची धमाकेदार कमाई अजून देखील सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’बघण्यासाठी […]
Kishor Kadam Poet : अभिनेते आणि कवी किशोर कदम (Kishor Kadam) यांनी टोल (Toll) संदर्भात एक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का ? अरे लूट थांबवा रे ही, लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?कुणाकडे तक्रार करायची ? याला जबाबदार […]
Sachin Tendulkar Warn by Bachchu Kadu : ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) पाठवण्यात येणारी, 30 तारखेला आमची नोटीस तयार होत आहे. आम्ही 30 तारखेपर्यंत सचिन तेंडुलकरला आम्ही वेळ दिली होती. मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांना 30 तारखेला आमची नोटीस पाठवणार आहोत. असा […]