Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटीया (Tamanna Bhatia ) हिने नुकतीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती आखरी सच या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यामध्ये तमन्ना भाटिया आयपीएस अधिकारी म्हणून चमकली. त्यामुळे नेटिझन्सने केलं तिच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे. आखरी सचमध्ये तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. Sharad Pawar […]
Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : सध्याच्या वातावरणात शरद पवार ( Sharad Pawar ) संभ्रम निर्माण करतील एवढाच त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम आहे. अशी टीका मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी शरद […]
Kailas Gorantyal on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे तसेच राष्ट्राचे नेते आहेत त्यांच्या प्रत्येक शब्दात ते गुगली टाकतात यात कोणाची विकेट पडेल ते सांगता येत नाही. तर अजित पवारांना परत आणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे शरद पवारांचे (Sharad Pawar) प्रयत्न आहे. अशी आम्हाला खात्रीलायक माहिती आहे. असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार […]
SaReGaMaPa Li’l Champ : झी मराठीच्या ‘सा रे ग म प Li’L Champs’ (SaReGaMaPa Li’l Champ) या शोचं नाव गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये अग्रस्थानावर आहे. या कार्यक्रमाने नेहमीच बालकांच्या आवाजाला एक मोठं व्यासपीठ दिलं आहे. त्यातून अनेक बाल कलाकारांनी गाण्यामध्यें आपलं करिअर घडवलं आहे. या कार्यक्रमाचे सर्वात गाजलेले गायक म्हणजे रोहीत राऊत, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, […]
National Film Awards 2023 : गुरूवारी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपट पुष्पाने देखील बाजी मारली. त्यात रॉकस्टार डीएसपी म्हणून ओळखले जाणारे संगीतकार देवी श्री प्रसाद यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. ज्यांना पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला […]
Milind Safai Passed Away : अभिनेते मिलिंद सफई (Milind Safai ) यांचं आज 25 ऑगस्टला सकाळी 10.45 वाजता निधन झालं. मराठी मालिकांमध्ये वडीलांची भूमिका साकारणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. मिलिंद सफई यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. दरम्यान नुकतचं काल मराठीसह हिंदीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना आणखी […]
Chandrayan 3 Google Doodle : भारताचं चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayan 3) 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यानंतर असंख्य भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली त्याचा आनंद सर्वत्र पाहायला मिळाला. तेसच जगभरातून भारताच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात गुगलने (Google Doodle ) देखील या चांद्रयान 3 […]
Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ( Seema Deo passed away) यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव आणि त्यांचे पती रमेश देव या जोडीने खऱ्या आयुष्यासह पडद्यावर […]
Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ( Seema Deo passed away) यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनावर विविध क्षेत्रामधून दुःख व्यक्त केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ यांच्या […]