Udhav Thackery Criticized by Chandrashekhar Bavankule : उद्धव ठाकरे (Udhav Thackery ) यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ही क्षमता ठाकरेंकडे नाही पक्ष चालविण्यासाठी 24 तासांतले अठरा तास काम करावं लागतं. तसेच 2024 पर्यंत उद्धव […]
Chandrayan 3 Sidharth Jadhav : भारताचे चांद्रयाना 3 (Chandrayan 3 ) ने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यात मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ( Sidharth Jadhav) याने एक खास पोस्ट करत थेट परदेशातून आपला आनंद आणि […]
Sanjay Raut : ‘विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकांसाठी राजकीय विरोधकांना खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची. असे सत्र सध्या भाजपच्या (BJP ) लोकांनी आरंभलेलं आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया अलायन्स मधून या दबावाखाली बाहेर पडणार नाही. तसेच या कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणावरून […]
Baplyok Release Date : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. मात्र आता […]
Welcome 3 Anil Kapoor : ‘वेलकम 3’ (Welcome 3 ) ची घोषणा झाल्यावर अनेकदा सोशल मीडियावर (Social media) चर्चा देखील करण्यात आली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत असल्याचे चर्चा बघायला मिळत आहे. नुकताच सिनेमाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली […]
Chess World cup 2023 Final : बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) मध्ये अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने ( R Pragganananda ) हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की, बुद्धीबळ या खेळात खेळणारा खेळाडू हा कोणत्याही योगायोगाने नाही तर त्याच्या बुद्धीचातुर्य आणि तंत्रकौशल्याच्या जोरावरच जिंकत असतो. कारण प्रज्ञानानंदाने अंतिम फेरी जागतिक […]
Board Exam New Education Policy : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ( New Education Policy ) नुसार ठरवलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार आता वर्षातून दोनदा बोर्ड परिक्षा ( Board Exam ) घेण्यात येणार आहेत. केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने ही माहीती दिली आहे. आगामी 2024 च्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होणार आहे. दरम्यान केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने आज बुधवारी राष्ट्रीय […]
R Madhavan Chandrayan 3 : भारताच्या चांद्रयान 3 च्या लँडिंगकडे (Chandrayaan 3 Landing) संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून, आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी याचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. यासाठी इस्त्रोकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या दरम्यान अभिनेता आर माधवन (R Madhavan ) याने भारताच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांवर विश्वास व्यक्त केला […]
Siddharth Chandekar Mother Marriage : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) याने आपल्या आईचं दुसरं लग्न (Mother Marriage ) लावलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर (Sima Chandekar ) या आता दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाल्या आहेत. याबद्दल सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. आहे. त्याने यावेळी आपल्या आईला Happy Second Innings आई! असं म्हणत नव्या […]
Radhakrushan Vikhe Patil : राज्यातील जनावरांमध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा झाले असून, उर्वरित येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. लसीकरण […]