Ahmednagar News : पावसामुळे अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहे. यातच निसर्गाचे खुलले सौंदर्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक नेहमीच अग्रेसर असतात. मात्र हे सगळे करता असताना स्वतःची काळजी घेणे हे ते विसरतात व नको ती घटना घडते. असाच काहीसा प्रकार भंडारदऱ्यात घडला आहे. रंधा फॉलजवळ सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुण थेट पाण्यात पडल्याची […]
Jio Financial Services Listing : आज आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज रिलायन्सच्या जीओ फायनान्सिअल सर्व्हिसेस ( Jio Financial Services Listing ) शेअर बाजात लिस्ट झाला आहे. मुकेश अंबानींच्या या कंपनीचा शेअर एनएसईवर ( NSE ) 262 रूपयांना तर बीएसईवर ( BSE ) 265 रूपायांना लिस्ट झाला आहे. […]
Aparshkti Khurana Rap Song : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshkti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं एक हटके रॅप सॉन्ग ( Rap Song) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अपारशक्ती एक बहुवलयंकित कलाकार आहे. तो अभिनेता, रेडिओ जॉकी, संगीतकार, त्यात आता त्याच्या रॅप सॉन्गचाही समावेश झाला […]
OMG 2 Akshay Kumar : ओएमजी 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 25 कोटी रूपये मानधन घेतल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता अक्षयच्या ओएमजी 2 च्या मानधनाबाबतीत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ओएमजी 2 या चित्रपटासाठी अक्षय कुमारने एक रूपायाही मानधन न […]
Dono Release date : सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि अवनीश एस बडजात्या यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘दोनों’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे आता चित्रपट कधी रिलीज होणार? याची उत्सुकता वाढली आहे. त्यात आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार ? हे समोर […]
Ghoomer Screens : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा 18 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. त्यानंतर देखील आर बाल्की यांचा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सुरुवातीच्या पासून घूमरने बुल्स […]
Tamnna Bhatia Japan ambassador : रजनीकांतच्या जेलर चित्रपटामध्ये असणारं अभिनेत्री तमन्ना भाटीयाचं ‘कावला’ गाणं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ट्रेंडिंग आहे. त्यात आता थेट जपानच्या राजदूताला देखील तमन्नाच्या या कावला या गाण्याची भूरळ पडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Ratan Tata Award Photo : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न […]
Ratan Tata Udyogratn Puraskar : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata ) यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या हस्ते हा पुरस्कार टाटा यांना त्यांच्या कुलाबा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री […]
ED on Rajmal Lakhichand Jwelers Jalgaon : ‘ईडी कारवाई (ED ) झाली म्हणून राजमल लखीचंद ज्वेलर्स ( Rajmal Lakhichand Jwelers ) समूह हा कायमचा बंद पडणार नाही. 168 वर्षांची तपश्चर्या अशी वाया जाणार नाही. आर. एल.ज्वेलर्स उद्योग समूह मित्रांच्या हितचिंतकांच्या मदतीने पुन्हा नव्या जोमाने सुरू करणार.’ असं म्हणत राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक ईश्वरलाल जैन […]