Pragganananda Chess World cup 2023 : बुद्धीबळ या खेळाचं सगळा सार त्याच्या या नावातच आहे. आणि या खेळात खेळणारा खेळाडू हा कोणत्याही योगायोगाने नाही तर त्याच्या बुद्धीचातुर्य आणि तंत्रकौशल्याच्या जोरावरच जिंकत असतो. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) मध्ये अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने […]
Team India 4 no Batsman : भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पुढील चार महिने अत्यंत खास असणार आहेत. कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अशिया कप तर ऑक्टोबरमध्ये लगेचच वर्ल्डकप आणि तोही भारतात खेळवला जाणार असल्याने क्रिडारसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र यादरम्यान आता एक मुद्दा चर्चेला आला आहे. तो म्हणजे टीम इंडियाच्या परफॉर्मन्सवर वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आणि चौथ्या क्रमांकावर […]
Sachin Tendulkar Ghoomer : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा 18 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. त्यानंतर देखील आर बाल्की यांचा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सुरुवातीच्या पासून घूमरने […]
Uddhav Thackery : पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बॅंक घोटाळ्यातील आरोपी शशिर धारकर यांनी आज सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशपार पडला. धारकर यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी देखील यावेळी पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कर्यकर्त्यांशी संवाद साधला. दिलीप वळसे पाटलांच्या टीकेवर […]
Anil Deshmukh : माझ्यावरही भाजपचा दबाव होता. त्यांच्या काही नेत्यांनी तसा प्रयत्न केला होता. पण मी समझोता करायला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दुसऱ्याच दिवसी माझ्यावर छापा टाकण्यात आला. तसेच परमबीर सिंहांना माझ्यावर खोटे आरोप करायला सांगण्यात आले आणि माझ्यावर कारवाई केली. जर मी समझोता केला असता तर माझ्यावर कारवाई केली नसती. असं म्हणत अनिल देशमुखांनी […]
Pankaj Tripathi’s Father Passed Away : नुकतचं ओएमजी 2 मध्ये दमदार भूमिका साकरणारा अभिनेता पंकज त्रिपाठीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील बनारस त्रिपाठी यांचं वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बलसंड गावामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांची […]
Ahmedngar Urban Bank : अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली अडीच कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी, याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता असल्याचा दावा आशुतोष लांडगे यांनी केला आहे. तर अर्बन बँकेच्या दीडशे कोटीच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीची […]
Salman Khan New Look : बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान ( Salman Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यावेळी तो त्याच्या नव्या लूकमुळे ( New Look ) चर्चेत आला आहे. नुकतचं एका पार्टीमध्ये सलमान त्याच्या या नव्या लूकमध्ये दिसून आला. त्याचा हा लूक पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्याच्या या लूकला काही […]
Sharad Koli on Vijaykumar Gavit : मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या विजयकुमार गावित यांनी केलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी […]