Sanjay Raut on BJP : ‘नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी सांगितलं की, भाजपचं दुकान जोरात आहे. पण जो ओरिजीनल माल आहे. तो बाहेर आहे. आम्ही ही ते म्हणतोय. आज महाराष्ट्र भाजपमधील 70 टक्के लोक हे डुप्लिकेट माल आहे.’ अशी टीका नितिन गडकरींच्या वक्तव्याचा दाखला देत खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी […]
Chandrashekhar Bavankule On Udhav Thackery : ‘स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे ( Udhav Thackery ) खरे गद्दार आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- 2 मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत नशेत झिंगून देवेंद्रजींवर टीका करत आहेत. असा पलटवार […]
Pravin Tarade : अभिनेते प्रमोद शेलार. संजय जमखंडी, अमिर तडवळकर, शंतनु मोघे आणि अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या ‘सफरचंद’ या नाटकाचे प्रयोग सध्या राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश जोशी यांनी केलं आहे. तर या नाटकाचं नेपथ्य प्रविण भोसले यांनी केलं आहे. त्यांच्या या नाटकाचं कौतुक दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट […]
Suyash Tilak Post Ka re durava : 9 वर्षांपूर्वी झी मराठीवर एक का रे दुरावा ही मालिका होती. या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. मालिकेचं कथानक अत्यंत दमदार होतं. तर मालिकेतील कलाकारांची फळी देखील तेवढीच ताकदीची होती. या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे ही मालिका प्रेक्षकांना अत्यंत भावली. तर या मालिकेचा दुसरा भाग देखील यावा असं आजही या […]
Sunny Leone Kennedy in IFF Melbourne : अभिनेत्री सनी लिओनीचा केनेडी हा चित्रपट मेलबर्नमध्ये सुरू असेलेल्या इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाच्या स्क्रिनिंगने या चित्रपट महोत्सावाची सांगता होणार आहे. त्यामुळे केनेडीच्या टीमसाठी हा सोहळा अत्यंत खास असणार आहे. सनीची प्रतिभा आणि जादू जगभारातील प्रेक्षकांवर आहे. या चित्रपटातील तिच्या चार्ली या भूमिकेसाठी तर तिचं […]
Sonam Kapoor : सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तिच्या प्रेग्नंसीनंतर आता पुन्हा ही ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यानिमित्त तिने बोलताना सांगितले की, ती कामासाठी तिच्या वडिलांकडून म्हणजे अभिनेते अनिल कपूर यांच्याकडून प्रेरणा मिळते. कारण ते आजही त्याच उर्जेने काम करतात. जेव्हा की त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये काम केले आहे. महाशक्ती […]
Bareli ki Barfi : बरेली की बर्फी या राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि क्रिती सेनन यांचा दमदार अभिनय असलेल्या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव आला. तर या चित्रपटातील गाण्यांची आणि एकूणच या चित्रपटाची करिष्मा आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. ‘आम्ही डरपोकची भाषा दाखवून देऊ’; नितेश राणेंनी संजय […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद नेहमीच त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्यात त्याने लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत करणारा एक जागरूक अभिनेता ठरला आहे. त्याचे हेच अनुभव त्याने एका कार्यक्रमामध्ये सांगितला. त्याने सांगितलं की, चित्रपटातील ग्लॅमर शूटींग प्रसिद्धी यामध्ये त्याला वास्तविक जीवन काय आहे? याची जाणीव झाली. विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा […]
Gadar 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही वर्षांपासून चाहते प्रतीक्षा करत असलेला हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने हा चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांची पाऊले आता चित्रपटगृहाकडे वळत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल, […]