Sonam Kapoor : सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तिच्या प्रेग्नंसीनंतर आता पुन्हा ही ती चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यानिमित्त तिने बोलताना सांगितले की, ती कामासाठी तिच्या वडिलांकडून म्हणजे अभिनेते अनिल कपूर यांच्याकडून प्रेरणा मिळते. कारण ते आजही त्याच उर्जेने काम करतात. जेव्हा की त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये काम केले आहे. महाशक्ती […]
Bareli ki Barfi : बरेली की बर्फी या राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि क्रिती सेनन यांचा दमदार अभिनय असलेल्या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव आला. तर या चित्रपटातील गाण्यांची आणि एकूणच या चित्रपटाची करिष्मा आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. ‘आम्ही डरपोकची भाषा दाखवून देऊ’; नितेश राणेंनी संजय […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद नेहमीच त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्यात त्याने लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मदत करणारा एक जागरूक अभिनेता ठरला आहे. त्याचे हेच अनुभव त्याने एका कार्यक्रमामध्ये सांगितला. त्याने सांगितलं की, चित्रपटातील ग्लॅमर शूटींग प्रसिद्धी यामध्ये त्याला वास्तविक जीवन काय आहे? याची जाणीव झाली. विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा […]
Gadar 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही वर्षांपासून चाहते प्रतीक्षा करत असलेला हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने हा चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांची पाऊले आता चित्रपटगृहाकडे वळत असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल, […]
Talathi Bharti Exam 2023 : राज्यात गेल्या काही महिन्यात अनेक पदांच्या भरती परिक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. त्यात आता तलाठी भरतीच्या ऑनलाईन परिक्षेमध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गुरूवारी राज्यात होणाऱ्या तलाठी भारतीसाठीच्या ऑनलाईन परिक्षेच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यात विविध ठिकाणी परिक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. राजू शेट्टींना शरद पवारांचा […]
Shantabai Londhe-kopargaonkar : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
Sudhir Mungantiwar on Sharad Pawar : रात्री झोपेत असताना देखील ईडी म्हटलं तरी शरद पवार (Sharad Pawar) हे 1 किलोमीटर धावतात. तसेच ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी राजकारण केलं. त्यांनी ज्ञान शिकवू नये. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीत अजित पवारांनी उभी […]
Vivek Agnihotri on Shahrukh Khan : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या चित्रपटांमुळे त्याच बरोबर त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. यावेळी देखील त्यांनी असंच एक विधान केलं आहे. त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेता शाहरूख खानवर टीका केली आहे. त्यांनी शाहरूखवर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखती दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी ही टीका केली आहे. मोदी सरकारचा इलेक्शन […]
Bollywood OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दर्जेदार प्रोजेक्ट्स मुळे मनोरंजनाच्या जगात अलिकडच्या वर्षांत खूप मोठा बदल झाला आहे. प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनीही सध्या ओटीटी वर आपल्या कामाची चमक दाखवली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फाखरीने ओटीटी स्पेसमध्ये पदार्पण करून एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. वाराणसीच्या हृदयात रुजलेली मालिका “ततलुबाज” या आगामी शोमध्ये काम करणार आहे. […]