Ganeshotav 2024 साठी लालबागचा राजा सज्ज; पाऊल पूजनाह मूर्ती घडविण्यास सुरवात पाहा फोटो
Ganeshotav 2024 आज सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचे पारंपारीक पाऊल पूजन केले

पावसाळा सुरू झाला की, सण आणि उत्सवांची चाहूल लागते. त्यात महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सवात तर घरोघरी आणि गणेश मंडळांकडून गणपती बाप्पांची स्थापना केली जाते.

यात मुंबईतील लालबागचा राजा म्हणजे गणेशोत्सवाचा सर्व गणेशभक्तांचा राजाच असतो. देशभरातून गणेशभक्त लालबागच्या राज्याच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात.

आज सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचे पारंपारीक पाऊल पूजन केले

पाऊल पूजनानंतर लालबागाच्या राजाची मूर्ती घडवण्यास सुरवात होते
