लखीमपूर खेरी : देशात सध्या कोरोना पुन्हा वाढताना दिसतोय. यामध्येच आता यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तालुक्यातील कस्तुरबा निवासी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेचा कॅम्पस क्वारंटाईन करण्यात आला आहे. तर या जिल्ह्यातील एकाच दिवसांत आढळलेली. या वर्षातील ही सर्वात जास्त […]
मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची संशयी आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने गंभीर आरोप कोलो आहेत. भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनीच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. रविवार, 26 मार्चला वाराणसीतील सारनाथ पोसीस स्टेशन क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचं प्रेत आढळून आलं होतं. समर सिंह आणि संजय सिंहने आकांक्षाकडून तीन […]
मुंबई : राम चरण हे नाव साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र RRR चित्रपटानंतर राम चरणची जगभरात लोकप्रियता वाढली. एवढच नाही तर ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या पुरस्कारांवर RRR ने नाव कोरत राम चरण जगभरात ओळखला जाऊ लागला आहे. आत्तापर्यंत आपल्या हटके एक्शन शैली आणि डान्स स्टाईलने राम चरणने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राम […]
पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. सोशल मिडीयावर अमोल कोल्हे चांगलेच सक्रिय असतात. आता पुन्हा ते एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘अमोल ते अनमोल’ या यूट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ […]
पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. सोशल मिडीयावर देखील […]
मुंबई : इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ असं म्हणतो. याच रंगभूमीसाठीचा दिवस 27 मार्च हा दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन हा 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी हा दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांच्या ट्विटर अकाउंटला टॅग करत शेरे बाजी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांची नाशिकमधील मालेगावमध्ये सभा झाली. या सभेमध्ये उर्दूमध्ये पोस्टर झळकलं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर […]
नवी दिल्ली : सुरत न्यायालयाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागले. त्यानंतर आज याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. त्या टीकेला भाजपचे केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद […]
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला तसेच त्यांनी यावेळी शिंदेंना आव्हान देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढवा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. आमची ताकद चोरून […]