Devendra Fadanvis : सत्तेत साहभागी झालेल्या अजितदादांना फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एख धक्का दिला आहे. अजितदादांची शिंदेकडे जाणारी फाईल आधी फडणवीसांकडे जाणार आहे. त्यामुळे आता अजितदादांच्या अधिकार क्षेत्रात देखील फडणवीसांची नजर असणार आहे. सत्तेत साहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याबाबत विविध चर्चा सुरूच आहेत. कधी ते मुख्यमंत्री होणार, कधी ते शरद पवारांना भेटतात. त्यामुळे ते सत्तेतून बाहेर […]
Ethanol Price : इथेनॉलची किंमत (Ethanol Price) 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटकाबसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वीच सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. त्यात आता मात्र इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे आता लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची जास्त मोजावे लागणार आहे. […]
Super Blue Moon : आज आकाशात सुपर ब्लू मून (Super Blue Moon) पाहायला मिळाला. त्यात सध्या देशात आणि जगात इस्त्रोच्या चंद्रयान मोहिमेची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यात चंद्राची कोणतीही गोष्ट म्हटलं की, सर्वांच्या नजरा त्याकडे लागलेल्या असतात. त्यात आता खगोल प्रेमींनी आजच्या राखी पौर्णिमेला दिसलेल्या सुपर ब्लू मूनला पाहत चंद्राच्या मोहक दृश्यांचा आनंद घेतला. भारतीय […]
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना आजपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात आज पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा सामना होत आहे. त्यात पाकचा खेळाडू बाबर आझमने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस […]
Gadar 2 : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. चित्रपट दमदार कमाई देखील करत आहे. यामध्येच आता निर्मात्यांनी रक्षाबंधनिमित्त चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऑफरमध्ये हा चित्रपट पहायला मिळणार आहे. मनातला मुख्यमंत्री […]
Shekhar Kapoor : शेखर कपूरचा (Shekhar Kpoor) भारतीय चित्रपट उद्योग ते जागतिक चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनाचा आणि अतुलनीय कथाकथनाच्या अनोखा प्रवास आहे. चित्रपटसृष्टीवर शेखर कपूरचा परिवर्तनवादी प्रभाव त्यांच्या “मासूम,” “एलिझाबेथ,” आणि “बँडिट क्वीन” यांसारख्या प्रतिष्ठित कामांमधून दिसून येतो. प्रत्येक चित्रपट केवळ त्याच्या दिग्दर्शनाची चुणूक दाखवत नाही. तर कथाकथनाच्या खासियत दाखवून देतात. Govt.Schemes : […]
Actor in BJP : मराठी बिग बॉस फेम मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने भारतीय जनता पक्षामध्ये (Actor in BJP) प्रवेश केला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहीती दिली आहे. हिंदीतील अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींना राजकारणाची वाट धरल्याचं आपण गेल्या काही वर्षांत पाहत आलो आहोत. मात्र गेल्याकाही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी राजकारणात प्रवेश केला […]
Kanhaiya Twitter Pe Aaja : ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ (Kanhaiya Twitter Pe Aaja) हे अभिनेता विकी कौशलवर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं यशराज फिल्मच्या आगामी चित्रपटातील आहे. या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ असं आहे. त्यातील ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ हे अभिनेता विकी कौशलवर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं […]