Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar ) यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी सवाल केला आहे की, पवारांनी मराठा समाजाच्या नसलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. Bharat Jadhav: भरत जाधवचे मोठ्या […]
India or Bharat : सध्या देशाच्या इंडिया आणि भारत (India or Bharat ) नावावरून गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India) नाव दिले आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. देशाचं नाव हे इंडिया नसून भारत आहे. असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्यात आणखी भऱ पडली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन […]
Marathi Movie Teaser : ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचा जबरदस्त टिझर (Marathi Movie Teaser) सोशल मीडियावर अखेर झळकला आहे. इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्याचा टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. Jilbi Movie: प्रसाद ओक घेऊन येतोय; गोडवा […]
India VS Bharat : विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India) नाव दिले आणि त्यानंतर देशात देशाच्या इंडिया आणि भारत नावावरून गदारोळ सुरू झाला आहे. देशाचं नाव हे इंडिया नसून भारत आहे. असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्यात आणखी भऱ पडली ती जी 20 बैठकीसाठी पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया नाही तर प्रेसिडेंट ऑफ […]
Teachers Day : अभिनेता अर्जुन रामपालने शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) एक भावूक पोस्ट केली आहे. यावेळी त्याने शिक्षक दिनानिमित्त त्याच्या शिक्षिकेला आणि आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सोशल मीडियावर ही भावूक पोस्ट केली आहे. अर्जुन त्याच्या अभिनयाने ज्याप्रमाणे प्रेक्षकांची मनं जिंकत असतो त्याचप्रमाणे त्याने या पोस्टद्वारे देखील चाहत्यांचे मनं जिंकले आहेत. राम शिंदे-रोहित पवार […]
Katrina kaif : अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina kaif) गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून लांब होती. मात्र आता ती सलमान खानच्या आगामी टायगर 3 मध्ये दिसणार आहे. त्या दरम्यान आता नुकतचं एका ब्युटी प्रोडक्टच्या जाहिरातीमध्ये कॅटरिना दिसून आली. ही फक्त जाहिरातच नाही. तर हा ब्युटी ब्रॅंडचं तिचा आहे. कारण कॅटरीनाने सौंदर्य उद्योगात प्रवेश केला आहे. त्यात ती […]
Jaane Jan Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘जाने जान’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करीना कपूर खान गेल्या कित्येक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. त्यामुळे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता तिचा ‘जाने जान’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटाच्या माध्यामातून […]
Rohini Khadase : मणिपूरच्या घटनेवरील संसदेतील चर्चेवरून रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांनी भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, मणिपुरमध्ये ज्याठिकाणी नग्न अवस्थेत महिलेची धिंड काढली गेली. संसदेत त्यावर बोलण्याऐवजी भाजप सरकारकडून राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या सरकरमधील कोणत्याही महिलेने त्यावर आवाज उठवला नाही. असं म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केली. त्या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.या घटनेवरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. यातच हे प्रकरण घडलं कसं? याचा शोध घेणं गरजेचं आहे. याबाबतीमध्ये देण्यात आलेल्या सूचना या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या असल्याचा संशय जनतेमध्ये आहे, असे वक्तव्य […]
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी कुंद्राच्या आगामी ‘सुखी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असून शिल्पाचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या ‘सुखी’ मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ट्रेलर रिलीजच्या […]