Parliament special session : कुणी नतमस्तक तर कुणाचं ग्रुप फोटोसेशन; पाहा खासदारांचे खास फोटो
Parliament special session लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.24) नरेंद्र मोदींसह 280 खासदारांनी शपथ घेतली.

लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.24) नरेंद्र मोदींसह 280 खासदारांनी शपथ घेतली.

तर, उद्या (दि.25) राज्यनिहाय खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

यावेळी राज्यातील खासदारांचा खास अंदाज पाहायला मिळाला.

यामध्ये कॉंग्रेस खासदार बळवंत वानखडे हे संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले.

तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या खासदारांनी खास ग्रुप फोटोसेशन केल्याचं पाहायला मिळालं.
