PM Modi यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील सोमवारी केलेल्या हिंदूंबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.
लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतलीयं, मात्र काही खासदार शपथविधीला मुकले आहेत. यामध्ये अमृतपाल सिंह, अफजल अंसारी यांच्यासह इतर पाच जणांनी शपथ घेतली नाही.
नारायण राणे यांनी खासदारकीची शपथ घेताच निलेश राणेंनी नगरसेवक ते खासदारपदापर्यंतचा प्रवास सांगत पदे सहज आली नसल्याचं म्हटलंय.
Parliament special session लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.24) नरेंद्र मोदींसह 280 खासदारांनी शपथ घेतली.
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
18 व्या लोकसभेसाठी भाजप खासदार भर्तृहरि महताब (Bhartrhari Mahtab) यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे.
Prashant Kishor यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळू शकतील याचा अंदाज वर्तवला आहे.
दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. तसंच, काम केल्याने आम्ही सर्व जागा जिंकणार असा दावाही केला.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.